'शुद्ध शाकाहारी' असणे अशक्य! 'या' 5 पदार्थांमध्ये असतात किडे, चक्क FDA ने दिलीय खाण्यास मान्यता!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
आजच्या आधुनिक युगात (modern era) स्वतःला शुद्ध शाकाहारी (pure vegetarian) म्हणणे थोडे कठीण झाले आहे. तुम्हाला वाटते की तुम्ही जे पदार्थ शाकाहारी म्हणून खात...
आजच्या आधुनिक युगात (modern era) स्वतःला शुद्ध शाकाहारी (pure vegetarian) म्हणणे थोडे कठीण झाले आहे. तुम्हाला वाटते की तुम्ही जे पदार्थ शाकाहारी म्हणून खात आहात, ते खरेच शुद्ध आहेत? डॉक्टरांच्या मते, तुम्ही जे पदार्थ शाकाहारी समजून खाता, त्यात अनेकदा असे घटक मिसळलेले असतात, ज्यामुळे ते पूर्णपणे शाकाहारी राहत नाहीत. प्रत्यक्षात अनेक डाॅक्टर सांगतात की, रोज खाणाऱ्या या पदार्थांमध्ये किड्यांचे अंश (insect parts) असतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते खाणे थांबवावे, पण तुम्हाला तुमच्या आहारात काय मिसळलेले असू शकते, याची माहिती नक्कीच मिळेल.
advertisement
चॉकलेट (Chocolate) : चॉकलेट प्रेमींना हे वाचून धक्का बसेल. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, चॉकलेट पूर्णपणे शाकाहारी नसते, कारण त्यात किडे असू शकतात. FDA च्या नियमानुसार 100 ग्रॅम चॉकलेटमध्ये 60 ग्रॅमपर्यंत किड्यांचे तुकडे स्वीकारले आहेत. याचा अर्थ, एक चॉकलेट प्रेमी वर्षभरात नकळतपणे 2400 पर्यंत किड्यांचे भाग खाऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शुद्ध पदार्थ कसे मिळवाल? : आता हे वाचून तुम्हाला वाईट वाटले असेल आणि शुद्ध पदार्थ कुठे मिळतील असा प्रश्न पडला असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. एफडीएने (FDA) मान्य केले आहे की, शेतीतील आणि उत्पादन प्रक्रियेतील अनेक खाद्यपदार्थातून किड्यांना पूर्णपणे काढणे कठीण आहे. त्यामुळे, काही प्रमाणात किड्यांचे अंश असणे अपरिहार्य आहे. जर तुम्हाला पूर्णपणे शुद्ध पदार्थच हवे असतील, तर तुम्ही मसाल्यांसारखे पदार्थ स्वतः घरी बनवू शकता किंवा विश्वासार्ह स्त्रोतांकडून घेऊ शकता.


