Nashik News: लाल वादळ धडकलं मुंबईच्या वेशीवर, व्यापला नाशिक मुबंई महामार्ग
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पेठ, सुरगाणा, कळवण, चांदवड, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला व सिन्नर तालुक्यांतील आंदोलक मोठ्या प्रमाणावर आहेत,
advertisement
लॉंग मार्च मध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आणि शेतकरी सहभागी झाले आहे, वनजमिनीचे पट्टे मिळावे, मिळालेल्या वनजमिनींना स्वतंत्र सातबारे मिळावे, आदिवासी भागातील नद्यांचा वाहून जाणारे पाणी अडवून ते या भागातील स्थानिकांना आणि उत्तर महाराष्ट्राला वळत कराव, आदिवासी भागातील शाळा आश्रम शाळा यांची झालेली दुरावस्था शिक्षणाचा खालवलेला दर्जा अशा असंख्य मागण्यांना घेऊन हे मोर्चेकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








