advertisement

Social Media Stars Death : प्रथमेश कदमसारखीच आयुष्यातून अकाली एक्झिट; कायमचे हरपलेले 5 सोशल मीडिया स्टार्स

Last Updated:
Social Media Star Died Like Prathamesh Kadam : प्रथमेश कदमसारखे अचानक जगाचा निरोप घेणारे सोशल मीडिया स्टार्स, ज्यांच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता.
1/11
सोशल मीडिया स्टार प्रथमेश कदमच्या अकाली निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रथमेशचा असा अचानक मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. प्रथमेशच नाही तर त्याच्यासारखे आणखी असे काही सोशल मीडिया स्टार आहेत ज्यांचा असाच अचानक मृत्यू झाला होता.

2/11
त्यापैकीच एक सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे शिरीष गवस. रेड सॉइल स्टोरीज या प्रसिद्ध युट्यूब चॅनेलच्याचा शिरीषचं ब्रेन हॅम्रेजमुळे ऑगस्ट 2025 मध्ये निधन झालं. शिरीष आणि त्याची पत्नी पूजा यांनी कोरोना काळात मुंबई सोडली आणि कोकणात स्थायिक झाले. युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं नव जग निर्माण केलं होतं.

3/11
रेड सॉइल स्टोरीज या चॅनेलवर त्यांनी सुरुवातीला पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थांच्या रेसिपी शेअर करायला सुरुवात केली. त्यानंतर गावातील सण-उत्सव, शेती, जंगलातील फळे-फुले, स्थानिक जीवनशैली, संस्कृती यांचे बारकावे लोकांपर्यंत पोहोचवायला लागले. त्यांनी कधी शेती केली, कधी भात लावला, कधी पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला, तर कधी गावातल्या आजी-आजोबांच्या आठवणी सांगितल्या.

4/11
अशीच महाराष्ट्रातील आणखी एक सोशल मीडिया स्टार अनवी कामदार. जिचा जुलै 2024 मध्ये 350 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला होता.

5/11
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात अनवी तिच्या मित्रांसोबत फिरायला आली होती. कुंभे धबधब्याजवळ असलेल्या छोट्या सुळ्यावर जाऊन रील बनवण्यासाठी अनवी तिथे गेली आणि तिथून तिचा पाय निसटून ती दरीत पडली.

6/11
लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मीशा अग्रवाल जिचं एप्रिल 2025 मध्ये तिच्या 25 व्या वाढदिवसाच्या दोन दिव स आधी निधन झालं. तिच्या मृत्यूचं कारण तेव्हा तिच्या कुटुंबाने सांगितलं नव्हतं.

7/11
मीशाने आपल्या विनोदी आणि हटके रील्समुळे खास ओळख निर्माण केली होती. प्रसिद्ध गीतकार जानी आणि टीव्ही अभिनेत्री अबीगेल पांडे यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा तिचे फॉलोअर्स होते.

8/11
मूळची यूपीची असलेली इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएंसर असफिया बानो मोहम्मद फरीद खान हिचाही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातात जीव गेला.

9/11
ऑगस्ट 2025 मधील ही घटना. वेग जास्त असल्यामुळे अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारने 3 ते 4 वेळा पलटी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. हा अपघात एवढा जबर होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला.

10/11
असाच भारतीय रिल स्टार ज्याचा 2 महिन्यांपूर्वीच परदेशात मृत्यू झाला तो म्हणजे अनुनय सूद. तो एक ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर होता,  तो दुबईत राहायचा, मृत्यूवेळी नोव्हेंबर 2025 मध्ये तो यूएसमध्ये लास वेगासला गेला होता.

11/11
त्याने 195 देशांपैकी 46 देशांचा प्रवास केला. इतकंच नव्हे तर 2022, 2023 आणि 2024 साली फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 डिजीटल स्टार्सच्या यादीतही तो होता. काही ट्रॅव्हल कंपन्यांशीही तो जोडलेला होता. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला गेला. (सर्व फोटो : सोशल मीडिया)

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement