advertisement

Beauty Tips : लिपस्टिकवर लिहिलेल्या नंबरचा नेमका अर्थ काय? ऑनलाईन शॉपिंगमध्ये असतात फायदेशीर..

Last Updated:
Meaning Of Number Written On Lipstick : बऱ्याचदा लिपस्टिकवर म्हणजे बॉट्लच्यामागे काही नंबर्स लिहिलेले असतात. त्यांचा नेमका अर्थ काय असतो. फक्त शेड्सचा कोड की आणखी काही.
1/9
लिपस्टिक हा मुलींच्या मेकपमधला हा सर्वात महत्त्वाचा आणि विशेष भाग आहे. लिपस्टिकशिवाय कोणताच लूक पूर्ण होत नाही. रोजच्या वापरासाठी मुलींचे आपलेआपले आवडते शेड्स असतात. एखाद्या खास कार्यक्रमासाठी लूकनुसारही लिपस्टिकचा निवड केली जाते.

2/9
आपण लिपस्टिप वापरतो त्यावर बऱ्याचदा काही नंबर्स लिहिलेले असतात. हे नंबर्स काहीवेळा लिपस्टीच्या खालच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला लिहिलेले असतात. पण या नंबर्सचा नेमका अर्थ काय असतो.

3/9
हल्ली लिपस्टिक खूप वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येते. लिपस्टिकचा आता वेगवगळे टेक्शचर मिळतात आणि कलर कॉम्बिनेशन्स देखील खूप वाढले आहेत. पण तुमच्या  की, लिपस्टिकच्या मागच्या बाजूला '115', '07', किंवा 'M12' सारखे आकडे असतात. तज्ज्ञांनी या आकड्यांचा अर्थ सांगितला आहे.

4/9
लखनऊ येथील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी एज्युकेटर अमरीश कौर यांनी जागरणला दिलेल्या माहितीमध्ये या आकड्यांचा अर्थ आणि त्याचा फायदा काय ते सांगितलं आहे.

5/9
अमरीश कौर यांनी सांगितलं की, लिपस्टिकवर लिहिलेला आकडा हा तिचा शेड दर्शवतो. बरेच ब्रँड्स त्यांच्या लिपस्टिकसाठी हे क्रमांक वापरतात. कारण ते एक विशिष्ट कोड असतात, जे विशिष्ट रंग किंवा फॉर्म्युलेशन दाखवतात.

6/9
त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं की, समजा तुम्ही लिपस्टिक शेड क्रमांक 115 वापरली आणि तुम्हाला ती लिपस्टिक म्हणजेच तिचा तो रंग खूप आवडला. मात्र नंतर तुम्ही त्या लिप्स्टिकचे नाव विसरलात, तर या नंबरने तुम्हाला तुमच्या आवडीची लिपस्टिक सहज मिळेल. कारण तो त्या रंगाचा खास कोड असतो.

7/9
बरेच  लिपस्टिकवर कोडसोबत एखादे विशेष नाव किंवा लिपस्टिकचा नावही लिहितात. एकच नाव अनेक ब्रँड्सद्वारे वापरलं जाऊ शकतं. त्यामुळे बरेच ब् नंबर सोबत नावही लिहितात. म्हणजे त्यांच्या ब्रँडची वेगळी ओळख बनते. आणि ग्राहक तो कोड वापरून पुन्हा टाचा ब्रँडची लिपस्टिक खरेदी करतात.

8/9
ऑनलाइन शॉपिंगमध्ये हे कोड म्हणजेच नंबर्स खूप फायद्याचे ठरतात. कारण आपण फक्त रंग पाहून लिपस्टिक घ्यायची म्हणलं तर ऑनलाईन बऱ्याचदा कलर आपल्याला वेगळा येऊ शकतो. अशावेळी खास कोड टाकून लिपस्टिक खरेदी केली तर तुम्हाला जी हवी तीच लिपस्टिक सहज मिळते.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement