Beauty Tips : फक्त 1 रुपयात करा मॅनिक्युअर-पेडीक्योर, काही मिनिटांत मिळेल पार्लरसारखा ग्लो
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Manicure and Pedicure at home : बऱ्याच मुली आणि महिला त्यांच्या हातांची आणि पायांची विशेष काळजी घेतात. त्या बऱ्याचदा पार्लरमध्ये मॅनिक्युअर आणि पेडीक्योरसाठी जातात. परंतु कधीकधी बजेटच्या किंवा वेळेच्या आभावमुळे हे सहज शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही फक्त 1 रुपयात घरी एक उत्तम परिणाम देणारे मॅनिक्युअर करू शकता. तुम्हाला यासाठी दोन ते तीन गोष्टींची आवश्यकता असेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement