Bhavpurna Shradhanjali in Marathi : दु:खाच्या क्षणी मनातल्या भावना मांडणारे, श्रद्धांजली संदेश

Last Updated:
Bhavpurna Shradhanjali Message in Marathi : 'सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने जग संपत नाही. पण हे कोणालाच समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही.' अशीच एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते. तेव्हा आपल्याला काय बोलावं कळेनासं होतं. त्यासाठीच हा एक प्रयत्न..
1/12
सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने जग संपत नाही. पण हे कोणालाच समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली..

advertisement
2/12
तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले. मनाचा तो भोळेपणा, नाही केला मोठेपणा. सोडूनी गेला अचानक, नव्हती कुणालाही याची जाण. पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.. भावपूर्ण श्रद्धांजली..

3/12
आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली..

4/12
अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोष देत राहिले आणि या खोट्या प्रयत्नात मी तुला आणखीच आठवत राहिले.. भावपूर्ण श्रद्धांजली..

5/12
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. पण तरीदेखील मन तुझ्या जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा.. भावपूर्ण श्रद्धांजली..

6/12
मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे. हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते. देवाला प्रार्थना आहे की त्यांना मोक्ष प्रदान करा.. भावपूर्ण श्रद्धांजली..

7/12
जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.. भावपूर्ण श्रद्धांजली..

8/12
आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.. भावपूर्ण श्रद्धांजली..

9/12
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि परिवाराला, या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.. भावपूर्ण श्रद्धांजली..

10/12
जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात, ती भरून काढणे कधीही शक्य नसते, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.. भावपूर्ण श्रद्धांजली..

11/12
काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे, आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी.. भावपूर्ण श्रद्धांजली..

12/12
तुमचं असणं सर्वकाही होतं. आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं. आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली..

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
View All
advertisement