Happy Birthday Bhau : कधी मित्र होतो, कधी बाप होऊन काळजी घेतो! लाडक्या भावाला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
Birthday Wishes For Brother In Marathi : भावा बहिणीचं नातं हे फार अमूल्य असतं. सुख आणि दुःखात भाऊच बहिणीचा पाठीराखा असतो. तुम्हाला समजून घेणारा, तुमचे लाड करणारा भाऊ प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात असेल तर ती बहीण फार भाग्यवान समजली जाते. तेव्हा कधी मित्र तर कधी वडिलांसारखी काळजी घेणाऱ्या लाडक्या भावाला त्याच्या वाढदिवशी खास संदेश पाठवून शुभेच्छा द्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement