Boxer Vs Briefs : बॉक्सर की ब्रिफ? पुरुषांसाठी कोणती अंडरवेअर जास्त चांगली?

Last Updated:
Mens Underwear Boxer Vs Briefs :बॉक्सर घालायचं की ब्रिफ? हा प्रश्न फक्त आरामापुरता मर्यादित नसून तो आरोग्य, स्वच्छता, फर्टिलिटी म्हणजे प्रजनन क्षमता आणि जीवनशैलीशी थेट संबंधित आहे.
1/7
बाजारात पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अंडवेअर उपलब्ध आहे. आकाराचं म्हणाल तर बॉक्सर आणि ब्रिफ. काही पुरुषांना बॉक्सर तर काही पुरुषांना ब्रिफ अंडरवेअर घालायला आवडते किंवा आरामदायी वाटते. पण प्रस्न  फक्त आवड किंवा आरामापुराता मर्यादित नाही. तो आरोग्य, स्वच्छता, फर्टिलिटी म्हणजे प्रजनन क्षमता आणि जीवनशैलीशी थेट संबंधित आहे.

advertisement
2/7
ब्रिफ ही शरीराला घट्ट बसणारी अंडरवेअर आहे. ती कंबरेभोवती आणि जांघेजवळ चांगला सपोर्ट देते. खेळ, जास्त हालचाल किंवा घट्ट पॅन्ट घालणाऱ्या पुरुषांमध्ये ब्रिफ जास्त लोकप्रिय आहेत. ब्रिफचे फायदे म्हणजे चांगला सपोर्ट, ज्यामुळे प्रायव्हेट पार्टला योग्य आधार मिळतो. धावणे, व्यायाम, सायकलिंग, स्पोर्टसाठी ब्रिफ उपयुक्त. घट्ट कपड्यांच्या आत परफेक्ट. जीन्स किंवा फॉर्मल पॅन्टमध्ये सहज बसते. चालताना अडथळा येत नाही कारण कापड वर सरकत नाही.

3/7
पण ब्रिफ घट्ट असल्याने त्या भागाचं तापमान वाढू शकतं. कापड ब्रिथेबल नसल तर घाम येतो, ओलावा तसाच राहतो आणि फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. सतत टाईट ब्रिफ घातल्यास अंडकोषांचं तापमान वाढू शकतं. ज्याचा शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. प्रजननक्षमतेवर परिणाम होतो.

4/7
बॉक्सर ही सैलसर, शॉर्टसारखी अंडरवेअर आहे. ती जांघेवर मोकळेपणाने बसते आणि हवेशीर असते. झोपताना किंवा घरी घालण्यासाठी अनेक पुरुष बॉक्सर पसंत करतात. बॉक्सरचे फायदे म्हणजे ती हवेशीर आणि आरामदायक आहे. घाम कमी येतो, त्यामुळे त्वचेसाठी सुरक्षित इन्फेक्शनचा धोका कमी असतो. अंडकोषांचे तापमानही नैसर्गिक पातळीवर राहतं. त्यामुळे फर्टिलिटीसाठी चांगलं. रात्री बॉक्सर घातल्याने शरीर रिलॅक्स राहते, शांत झोप लागते.

5/7
पण बॉक्सरचे तोटे म्हणजे ही व्यायाम किंवा धावण्यासाठी योग्य नाही. जीन्स किंवा घट्ट कपड्यांमध्ये वर सरकू शकते.अचानक हालचालींमध्ये गैरसोय होते. काही पुरुषांना अस्वस्थ वाटू शकतं.

6/7
मग आता प्रश्न असा की नेमकी कोणती अंडरेवअर चांगली. तर याचं उत्तर आहे, परिस्थितीनुसार बदल. अनेक डॉक्टरांच्या मते, एकच प्रकार सर्वांसाठी योग्य नसतो. दिवसभर ऑफिस, प्रवास किंवा झोपेसाठी बॉक्सर फायदेशीर. जीम, व्यायाम, खेळ किंवा जास्त हालचाली असतील तर ब्रिफ योग्य.

7/7
डॉ. चिंतन पटेल यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर पुरुषांनी कोणती अंडरवेअर घालावी, त्यांच्यासाठी कोणती अंडरवेअर योग्य याबाबत ही माहिती दिली आहे.

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement