National Brother's Day 2024 : लहान असो की मोठा, तितकीच काळजी घेतो; अशा भावासाठी काही खास ओळी..

Last Updated:
National Brother's Day 2024 : प्रत्येक भाऊ आपल्या भावंडांची मित्र बनून काळजी घेत असतो. भाऊ मोठा असो की लहान तो सर्वांसाठी खूप खास असतो. अशा या भावासाठी काही खास क्वोट्स आज आम्ही घेऊन आलो आहोत.
1/12
भाऊ कसाही असू दे, तो बहिणीच्या काळजा तुकडा असतो..

advertisement
2/12
आभाळाची साथ आहे, अंधाराची रात आहे, मी कधीच कशाला घाबरत नाही. कारण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे..

3/12
भाऊ लहान असो वा मोठा बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान नेहमीच अढळ आणि मोठंच असतं..

4/12
मोठ्या भावासारखं प्रेम तुमच्यावर आयुष्यात कुणीच करू शकत नाही..

5/12
मी आयुष्यात शिकलेला पहिला शब्द म्हणजे दादा, माझं सर्वस्व आहे माझा दादा..

6/12
माझा दादा पाठीमागे असला की, मला जगात कुठल्याच गोष्टीसाठी पाठीमागे वळून पाहण्याची गरज नाही..

7/12
मला सुपरहिरोची काहीच गरज नाही. कारण माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहे..

8/12
मी क्यूट आणि माझा भाऊ सूपर क्यूट, बाकीचे सारे म्हणजे सेलमध्ये मिळालेली सूट..

9/12
जितका दूर असतोच तितकीच जास्त काळजी घेतोस, माझा भाऊ माझी प्रत्येकक्षणी काळजी घेतो..

10/12
वाईट काळात पाठीमागे उभा राहणारा भाऊ नशिबानेच मिळतो आणि खूप नशिबवान आहे..

11/12
मुलींच्या आयुष्यात तिच्या वडिलानंतर तिच्यावर बापासारखं प्रेम करणारा फक्त भाऊच असतो..

12/12
हे देवा, माझ्या प्रार्थनेमध्ये इतकं बळ दे की, माझ्या भावाचं आयुष्य नेहमीच सुखकर होऊ दे..

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement