सकाळी उठल्यावर तुम्हालाही होतो का मॉर्निंग स्टिफनेसचा त्रास ?

Last Updated:
सकाळी झोपेतून उठल्यानंतर 'मॉर्निंग स्टिफनेस'मुळे मान-पाठ आखडणे, डोके आणि संपूर्ण अंग जड झाल्याचा त्रास ज्येष्ठांना होतो.मात्र आता सतत बैठे काम, जीवनशैली, व्यायाम-हालचालीचा अभाव, ताण-तणावामुळे तो ३० ते ४० दरम्यानच्या तरुणाईलाही जाणवत आहे. त्यामुळे तरुणवर्गानेही या आजाराबाबत जागृत राहणे आवश्यक आहे.
1/9
laptop-working
सतत बैठे काम, जीवनशैली तसेच व्यायाम-हालचालीचा अभाव, ताण-तणावामुळे तो ३० ते ४० दरम्यानच्या तरुणाईलाही जाणवत आहे. त्यामुळे तरुणवर्गानेही या आजाराबाबत जागृत राहणे आवश्यक आहे.
advertisement
2/9
ज्या मुलींचा-महिलांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक 6 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह शुक्र असतो. शुक्र ग्रह हा संपत्ती, सौंदर्य, विलासिता आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे मूलांक 6 असलेल्या मुलींच्या आयुष्यात भौतिक सुखसोयी आणि आर्थिक स्थिरतेची कमतरता नसते. या मुलींना जीवनात सुख मिळतं, त्या कुठेही राहिल्या तरी राणीसारखे जीवन जगतात.
झोपेच्या ६ ते ८ तासांमध्ये शरीर जवळपास निश्चल अवस्थेत असते ज्यामुळे स्नायू आणि सांधे आखडतात. तसेच दिवसभर कॉम्प्युटरसमोर एकाच जागी बसून काम केल्याने पाठीच्या आणि मानेच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो जो सकाळी ताठरपणाच्या रूपात जाणवतो.
advertisement
3/9
मग मोबाईल कुठे ठेवावा? तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपताना मोबाईल किमान 3 ते 4 फूट (1 मीटर) अंतरावर ठेवावा. त्यामुळे त्याचे रेडिएशन, ओव्हरहीटिंग आणि ब्लू लाईटचे दुष्परिणाम टाळता येतात.
शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२ आणि कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडे आणि स्नायू कमकुवत होऊन सकाळी अंग जड वाटते. मानसिक ताण आणि शांत झोप न लागल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचा थेट परिणाम स्नायूंच्या आरोग्यावर होतो.
advertisement
4/9
 सकाळी गजर वाजतो, डोळे उघडतात, पण शरीर जणू काही ऐकायलाच तयार नाही. कसेबसे झोपेतून उठल्यावर काही मिनिटांपासून ते अर्ध्या तासापर्यंत शरीर ताठर वाटण्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
सकाळी गजर वाजतो, डोळे उघडतात, पण शरीर जणू काही ऐकायलाच तयार नाही. कसेबसे झोपेतून उठल्यावर काही मिनिटांपासून ते अर्ध्या तासापर्यंत शरीर ताठर वाटण्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
advertisement
5/9
 वर्क फ्रॉम होम, बैठी जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे ही समस्या आता घराघरात पोहोचली आहे. त्यामागे आपली बदललेली जीवनशैली आणि काही चुकीच्या सवयी प्रामुख्याने जबाबदार आहेत.
वर्क फ्रॉम होम, बैठी जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे ही समस्या आता घराघरात पोहोचली आहे. त्यामागे आपली बदललेली जीवनशैली आणि काही चुकीच्या सवयी प्रामुख्याने जबाबदार आहेत.
advertisement
6/9
रात्री झोप लागत नाही? हे घरगुती उपाय करतील कमाल, रात्रभर ताणून द्याल!
समस्येने ग्रस्त व्यक्तींनी काही सवयी बदलण्याची गरज असून त्यांना दिनक्रमाचा भाग बनवावा. सकाळी उठल्यावर अंथरुणातच हात-पाय हलकेसे ताणा. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास त्वरित मदत होते.
advertisement
7/9
Glass of water
एक ग्लास कोमट पाणी प्या आणि घरातल्या घरात ५-१० मिनिटे चाला. त्यामुळे शरीरातील ताठरपणा वेगाने कमी होतो. सकाळी घरी तर दुपारी कामाच्या ठिकाणी बसल्याजागीही मानेचे, खांद्याचे आणि पाठीचे सोपे स्ट्रेचिंग करून या समस्येपासून मुक्ती शक्य असते.
advertisement
8/9
Weight Loss Diet Plan Home Remedies
दिवसातून एकदा म्हणजेच अर्धा ते एक तास चालल्याने शरीरात उष्मांक (कॅलरी) कमी होतो आणि चयापचय (मेटाबॉलिझम) वेगाने कार्य करू लागतो.
advertisement
9/9
 सांध्यांवर सूज येत असेल, हलका ताप जाणवत असेल किंवा चालताना त्रास होत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते.
सांध्यांवर सूज येत असेल, हलका ताप जाणवत असेल किंवा चालताना त्रास होत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement