Dussehra 2024 wishes in Marathi : व्हॉट्सअ‍ॅपला ठेवण्यासाठी सुंदर Happy Dussehra Whatsapp Status

Last Updated:
Dussehra 2024 wishes Whatsapp Status in Marathi : दसऱ्याच्या शुभेच्छा तर द्यायच्या आहेत पण प्रत्येकाला मेसेज पाठवणं शक्य नसतं. अशावेळी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून तुम्ही तुमच्या शुभेच्छा सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता.
1/7
आज दसरा. आपण आपट्याची पानं सोनं म्हणून देऊन सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. पण सगळ्यांना प्रत्यक्षात भेटून अशा शुभेच्छा देणं शक्य नाही. अशा लोकांसाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला हे मेसेज ठेवून तुमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता.

advertisement
2/7
सदैव सुखी असा असो, तुमच्या आयुष्याचा प्रवास, जिंकून पुढे चला, सोडून सगळा त्रास! सर्वांना दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!

3/7
आपट्याच्या पानांची होते देवाणघेवाण, प्रेमाचा ओलावा करुनि दान. शुभ दसरा...!

4/7
सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह, दसऱ्याच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

5/7
शांतता आणि सत्याच्या या देशात आता वाईटाला संपवायचं आहे. दहशती रावणाचं दहन करून पुन्हा श्रीराम राज्य आणायचं आहे. शुभ दसरा... शुभ विजयादशमी!

6/7
आश्विन शुद्ध दशमीला, सण हा येतो दसरा. हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा, होई चेहरा सर्वांचा हसरा... Happy Dasara 2024.

7/7
सांगता नवरात्राची, जल्लोष विजयाचा. मुहूर्त एक, सण दसऱ्याचा. Happy Dasara.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement