Best Father Daughter Quotes : बापाच्या खांद्यावर लेकीचा झुला, या प्रेमापुढे स्वर्गही फिका! बाप लेकीसाठी सुंदर कोट्स
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
Best Father and Daughter Quotes In Marathi : 16 जून रोजी जगभरात 'फादर्स डे' साजरा केला जाणार आहे. आयुष्यभर तुमचे लाड करणारा आणि जगातील सर्व सुख तुमच्या पायाशी आणून ठेवणाऱ्या बाबाला, तो तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे हे सांगणारा हा दिवस असतो. त्यात बाप आणि लेकीचं नातं हे तर खूपच खास असतं. तेव्हा तुमच्या लाडक्या बाबाला सुंदर कोट्स शेअर करून Fathers Day च्या शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








