डॉक्टरांच्या चमत्काराने प्रेग्नंट झाली महिला! 46 वर्षांपूर्वी जन्माला आली पहिली टेस्ट ट्युब बेबी; आता कशी दिसते पाहा?

Last Updated:
आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे जन्माला आलेली जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी सध्या काय करते आहे ते जाणून घेऊया.
1/6
25 जुलै 1978. यूकेच्या मँचेस्टरमधील ओल्डहॅम अँड डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल, इथं एका मुलीचा जन्म झाला. तिचे वडील पीटर ब्राउन आणि आई लेस्ली यांच्या आनंदाला सीमा नव्हतीच पण संपूर्ण जगभर आनंद झाला कारण मूल होण्यात अडचण येणाऱ्या अनेक कपलच्या आशा पल्लवित झाल्या होता. (फोटो - इन्स्टाग्राम)

advertisement
2/6
कारण ती जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी. ती IVF प्रक्रियेद्वारे जन्माला आली होती. तिचं नाव लुईस जॉय ब्राउन. तिचा जन्म झाला तेव्हा तिचं वजन 340 ग्रॅम होतं.(फोटो - इन्स्टाग्राम)

3/6
डॉ. पॅट्रिक स्टेप्टो यांनी ही सिझेरियन डिलीव्हरी केली होती. त्यांनी तिचं टोपणनाव जॉय ठेवलं. मूल नसलेल्या पालकांच्या जीवनात ती आनंद आणेल असा विश्वास त्यांना होता. (प्रतीकात्मक फोटो)

4/6
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, 40 वर्षांत 80 लाखांहून अधिक मुलांचा जन्म IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशनद्वारे झाले आहे. आयव्हीएफ ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे शुक्राणू प्रयोगशाळेत एकत्र केले जातात, त्यानंतर त्यातून तयार झालेला गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. मेयो क्लिनिकच्या मते, IVF प्रक्रियेला 2 ते 3 आठवडे लागतात. (प्रतीकात्मक फोटो)

5/6
या प्रक्रियेने जन्माला आलेली लुईस पहिलं बाळ आहे. आता लुईस निरोगी आयुष्य जगत आहे. यावर्षी ती 46 वर्षांची होणार आहे. तिनं 2006 मध्ये मुलाला जन्म दिला. (फोटो - इन्स्टाग्राम)

6/6
हिस्ट्री वेबसाइटच्या वृत्तानुसार,  लुईस आता डॉक्टर, लेखिका आणि IVF अॅम्बेसिडर बनली आहे. ती लोकांना आयव्हीएफबाबत जागरूक करण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये फिरते. (फोटो - इन्स्टाग्राम)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement