तुम्ही कधी पिलाय का चॉकलेट चहा? ‘इथं’ मिळतायत वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे 10 फ्लेवर

Last Updated:
पुणे शहरात चहासाठी फेमस असलेली अनेक ठिकाण आपल्याला माहिती असतील. अश्याच एका ठिकाणी 10 प्रकारचे चहा फ्लेवर प्यायला मिळतात.
1/6
चहाला वेळ नसते पण वेळाला चहा हा हवाच असं म्हटलं जात. अनेक चहा प्रेमी हे आपण आपल्या आजू बाजूला पाहत असतो. पुणे शहरात चहासाठी फेमस असलेली अनेक ठिकाण आपल्याला माहिती असतील.

advertisement
2/6
 पण जे. एम. रोड परिसरात असणाऱ्या चहा आणि बार या कॅफेमध्ये अनोखे प्रकारचे चहा फ्लेवर हे पाहिला मिळतात. आणि त्याची टेस्ट देखील अप्रतिम अशी आहे. यामध्ये 10 प्रकारचे चहा फ्लेवर प्यायला मिळतात.
पण पुण्यातील जे. एम. रोड परिसरात असणाऱ्या चहा आणि बार या कॅफेमध्ये अनोखे प्रकारचे चहा फ्लेवर हे पाहिला मिळतात. आणि त्याची टेस्ट देखील अप्रतिम अशी आहे. यामध्ये 10 प्रकारचे चहा फ्लेवर प्यायला मिळतात.
advertisement
3/6
पुण्यातील जे. एम. रोड परिसरात असणाऱ्या चहा आणि बार या कॅफेचे मालक ओंकार रेणुसे आहेत. या कॅफेमध्ये इलायची, आद्रक, चॉकलेट, रोझ, पान, स्पेशल मसाला, बटर स्कॉच, ब्लॅक टी, लेमन टी असे 10 प्रकारचे चहा फ्लेवर मिळतात.

4/6
हे चहा पिण्यासाठी चहा प्रेमींची इथे मोठी गर्दी असते. तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर या चहा बार कॅफेत नक्कीच जाऊ शकता. चहा बरोबर इतर पदार्थ ही या ठिकाणी खायला मिळतात.

5/6
चहा पत्ती, दूध, साखर टाकून त्याला स्ट्रीमवर गरम केलं जात. तसेच आलं, इलायची पेस्ट करून चहामध्ये टाकलं जात. या प्रमाणेच त्या त्या फ्लेवरच्या चहा पत्ती टाकून हे वेगवेगळे चहा तयार केले जातात.

6/6
बार म्हटलं की साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर येत ते अल्कोहोल परंतु आमच्याकडे चहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर मिळतात. आणि या चहापासून कुठल्या ही प्रकारचा त्रास होत नाही. याची किंमत 12 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती कॅफेचे मालक ओंकार रेणुसे यांनी दिली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement