Famous Bakery Pune: 66 वर्षांची परंपरा, दर्जेदार पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे पुण्यात ही बेकरी, खवय्यांची असते गर्दी
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
1959 साली सुरू झालेली न्यू एम्पायर बेकरी गेली 66 वर्षे आपल्या दर्जेदार बेकरी पदार्थांनी पुणेकरांच्या मनात स्थान निर्माण करत आहे. यामुळे या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी पाहिला मिळते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या बेकरीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व प्रॉडक्ट्स हे स्वतः तयार केले जातात, कोणत्याही प्रकारचा बाह्य माल वापरला जात नाही. त्यामुळेच येथे मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये घरगुती स्वादाची चव जाणवते. पुण्यातील कॅम्प परिसरातील ही सर्वात जुनी बेकरी आजही ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम मिळवत आपल्या वारशाला पुढे नेत आहेत.