Mumbai Food मुंबईत घ्या फेमस न्यूयॉर्क स्टाईल डिशचा आस्वाद, इथं मिळतोय चिकन स्मॅश बर्गर
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मुंबईत एका युनिक अशा फूड ट्रकवर चक्क न्यूयॉर्क स्टाईल चिकन स्मॅश बर्गर मिळत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अगदी न्यूयॉर्कच्या पद्धतीचा हा बर्गर तुम्ही घरी देखील तयार करू शकता. याची रेसिपी आणि पद्धत अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम चिकन खिम्याची एक टिक्की तयार करून घ्यावी. या खिम्यात आपले रोजचे मसाले घालून त्याला गोल टिक्कीचा आकार द्यायचा. बर्गरचे बनपाव ग्रील मशीन वर ठेवून टोस्ट करून घ्यावी. बर्गर तयार करताना सर्वप्रथम बनपावचा शेवटचा लेयर घ्यावा.
advertisement
advertisement


