Famous Bread Patties Pune: 50 वर्षांची परंपरा, पुण्यात प्रसिद्ध आहे ब्रेड पॅटिस, अशी चव तुम्ही चाखलीच नसेल
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मागील 50 वर्षांपासून सुरू असलेले हे खाद्यपदार्थाचे ठिकाण आजही आपल्या ब्रेड पॅटिस आणि पारंपरिक चवीने प्रसिद्ध आहे. त्यामुळे खवय्यांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पुणेकरांची असते ब्रेड पॅटिस खाण्यासाठी मोठी गर्दी: सोनल स्नॅक्समध्ये मिळणारा ब्रेड पॅटिस हा इथला खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक पॅटिसमध्ये भरपूर बटाटा मसाला, खमंग चव आणि परिपूर्ण खवखवीतपणा हे गुणधर्म जपले जातात. पुणेकर या चवीने इतके मंत्रमुग्ध झाले आहेत की, वर्षानुवर्षे एकच ब्रेड पॅटिस खाण्यासाठी लोक इथे आवर्जून येतात.
advertisement
advertisement


