Egg Recipe : फक्त एकच अंडं, त्यापासून 4 जणांचं जेवण कसं करायचं? अंड्याची भन्नाट रेसिपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Make Egg Recipe : ऑमलेट, अंडं उकडून त्याचे 4 तुकडे करून 4 माणसांना दिले तरी ते खाल्ल्याचं समाधान मिळणार नाही. त्यामुळे एका अंड्याचं ऑमलेट, हाफ फ्राय किंवा उकडून घेण्याचा विचार बिलकुल करू नका.
advertisement
ऑमलेट, अंडं उकडून त्याचे 4 तुकडे करून 4 माणसांना दिले तरी ते खाल्ल्याचं समाधान मिळणार नाही. त्यामुळे एका अंड्याचं ऑमलेट, हाफ फ्राय किंवा उकडून घेण्याचा विचार बिलकुल करू नका. फक्त 1 अंडं असूनही 4 जणांसाठी पदार्थ बनवता येतो, फक्त ते मिक्स करून वाढवायचंय. अंड्याची फक्त चव येईल अशी मिक्स रेसिपी करा.
advertisement
advertisement
advertisement









