Lehenga Designs : बेस्ट लूकसाठी बॉडी शेपनुसार असा निवडा परफेक्ट लेहंगा, दिसाल रॉयल आणि एलिगंट!

Last Updated:
latest bridal lehenga designs 2025 : लग्नाचा सीझन जवळ येताच प्रत्येक मुलीच्या मनात एकच प्रश्न असतो. कोणता लेहेंगा घालावा जो ट्रेंडमध्येही असेल आणि रॉयलही दिसेल? आजकाल बाजारात लेहेंग्यांचे इतके डिझाईन्स उपलब्ध आहेत की, गोंधळ होणे साहजिक आहे. अशा वेळी जर तुम्हाला तुमच्या लग्नासाठी किंवा कोणत्याही खास कार्यक्रमासाठी परफेक्ट लूक हवा असेल, तर येथे आम्ही 10 सर्वोत्तम लेहेंगा डिझाईन्स सांगत आहोत, जे प्रत्येक बॉडी टाईप आणि प्रसंगानुसार योग्य ठरतात.
1/11
ए-लाईन लेहेंगा डिझाईन (A-Line Lehenga) : हा लेहेंगा सर्वात क्लासिक आणि एलीगेंट डिझाईन्सपैकी एक आहे. याचा आकार 'A' अक्षरासारखा असतो. वरच्या बाजूला फिट आणि खालील बाजूस हलका फ्लेअर म्हणजेच घेत असतो. साध्या, ग्रेसफुल पण स्टायलिश लूक हवा असलेल्या मुलींसाठी हा परफेक्ट आहे.

advertisement
2/11
घेर असलेला लेहेंगा (Circular Lehenga) : तुम्हाला पारंपरिक लूक हवा असेल, तर ही डिझाईन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. याचा मोठा गोल घेर फिरताना खूप सुंदर दिसतो. लाल किंवा मरून रंगाव्यतिरिक्त हलक्या रंगांमध्येही हा डिझाईन नववधूला रॉयल टच देतो.

3/11
पॅनेल असलेला लेहेंगा (Panelled Lehenga) : या लेहेंग्यामध्ये अनेक पॅनेल्स जोडलेले असतात, जे लेहेंग्याला अधिक व्हॉल्यूम आणि सुंदर लूक देतात. तुम्हाला कलर कॉन्ट्रास्ट आवडत असेल, तर यात वेगवेगळ्या रंगांचे पॅनेल लावून तुम्ही डिझाईनला युनिक बनवू शकता.

4/11
मरमेड किंवा फिशटेल लेहेंगा (Mermaid/Fishtail Lehenga) : हा लेहेंगा खालच्या बाजूने माशाच्या शेपटीसारखा दिसतो. ही फिगर-हगिंग स्टाईल तुमच्या फिगरला हायलाइट करते आणि मॉडर्न लूक देते. रिसेप्शन किंवा साखरपुड्याच्या कार्यक्रमांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

5/11
शरारा स्टाईल लेहेंगा (Sharara Style Lehenga) : हे डिझाईन पारंपरिक आणि रॉयल अशा दोन्ही प्रकारचा फील देते. यात लेहेंगा रुंद पॅन्ट सारखा असतो, जो शरारा स्टाईलमध्ये घेर देतो. उत्तर प्रदेश आणि लखनऊची झलक या डिझाईनमध्ये स्पष्टपणे दिसते.

6/11
जॅकेट स्टाईल लेहेंगा (Jacket Style Lehenga) : तुम्हाला पारंपरिकतेसोबत मॉडर्न फ्युजन हवे असेल, तर जॅकेट स्टाईल लेहेंगा ट्राय करा. यात ब्लाउजऐवजी एम्ब्रॉयडरी किंवा मिरर वर्क असलेले लाँग जॅकेट घातले जाते, जे संपूर्ण लूकला रिच बनवते.

7/11
लेयर्ड लेहेंगा डिझाईन (Layered Lehenga) : या लेहेंग्यात दोन किंवा तीन लेअर्स असतात, जे हालचाल करताना एक सुंदर इफेक्ट देतात. ही डिझाईन वजनाने हलकी असूनही ग्रँड फील देते, खासकरून प्री-वेडिंग किंवा मेहंदी समारंभासाठी.

8/11
रफल लेहेंगा डिझाईन (Ruffle Lehenga) : रफल स्टाईलचे लेहेंगे आजकाल सर्वात ट्रेंडी आहेत. यात घेऱ्यासोबत रफल फॅब्रिक जोडलेले असते, जे स्टायलिश आणि ड्रामॅटिक लूक देते. काहीतरी हटके करू इच्छिणाऱ्या नववधूसाठी हा लेहेंगा परफेक्ट आहे.

9/11
केप स्टाईल लेहेंगा (Cape Style Lehenga) : या डिझाईनमध्ये ओढणी किंवा दुपट्ट्याऐवजी केप दिली जाते. हलक्या किंवा पारदर्शक केपवर केलेली एम्ब्रॉयडरी लूकला अधिक मॉडर्न बनवते. हिवाळ्यातील लग्नासाठी देखील हा एक स्मार्ट ऑप्शन आहे.

10/11
प्रिंटेड लेहेंगा डिझाईन (Printed Lehenga) : तुम्हाला साधा पण एलीगेंट लूक हवा असेल, तर प्रिंटेड लेहेंगा ट्राय करा. हे वजनाने हलके आणि कमी खर्चाचे असतात, जे डेस्टिनेशन वेडिंग किंवा हळदी समारंभासाठी परफेक्ट आहेत. (All Image Credit: pinterest)

11/11
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement