Happy Diwali Padwa Wishes : नवरा-बायकोने एकमेकांना द्याव्यात अशा गोड दिवाळी पाडवा शुभेच्छा

Last Updated:
Happy Diwali Padwa Wishes In Marathi : पती-पत्नीच्या नात्याचा हा खास दिवस, दिवाळी पाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या खास दिवशी तुमच्या जोडीदाराला देण्यासाठी खास शुभेच्छा मेसेज.
1/5
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, पण तुझी साथ कधी न सुटती, हीच इच्छा कायमस्वरूपी मनी, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

advertisement
2/5
बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो, सुख आणि आनंद आपल्या आनंदात असाच सदैव राहो, दिवाळी पाडवा शुभेच्छा!

3/5
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे महात्म्य आहे, सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा, दिवाळी पाडवा शुभेच्छा!

4/5
तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात, या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच सदिच्छा! दिवाळी पाडवा शुभेच्छा!

5/5
पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे, माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, तुझा सहवास जन्मभर राहू दे, दिवाळी पाडवा शुभेच्छा!

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement