Happy Lakshmi Pujan Wishes : लक्ष्मी आली, उघडेल भाग्याचं दार; अशा द्या लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा

Last Updated:
Diwali Laxmi Pujan wishes in marathi : वसुबारस नरकचतुर्दशनीनंतर येते ते लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनासाठी खास शुभेच्छा मेसेज.
1/5
दिव्यांचा हा सण आहे खास, तुम्हाला मिळो सुखांचा सहवास, लक्ष्मी आली आपल्या द्वारी, करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार...!

advertisement
2/5
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे.

3/5
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती... लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, लक्ष्मीपूजन शुभेच्छा...!

4/5
तुमच्या घरी होवो धनाची बरसात. होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास, संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास शुभ दीपावली, शुभ लक्ष्मीपूजन!

5/5
घरात लक्ष्मीचा निवास, अंगणी दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, दिवाळी अशी खास, शुभ दिपावली!

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement