advertisement

Happy Vasubaras Wishes : दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी! यापेक्षा वेगळ्या वसुबारसच्या शुभेच्छा

Last Updated:
Happy Vasubaras Wishes Quotes In Marathi : वसुबारसच्या शुभेच्छा म्हटलं की शक्यतो दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी हे वाक्य ठरलेलं. पण यापेक्षा वेगळे असे वसुबारस शुभेच्छा मेसेज आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. जे तुम्ही मेसेज म्हणून पाठवू शकता, व्हॉट्सअप स्टेसस, इन्स्टाग्राम स्टोरीला ठेवू शकता आणि फेसबुकवरही पोस्ट करू शकता.
1/8
गायी आणि वासरांची सेवा आणि संरक्षण करा, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
गायी आणि वासरांची सेवा आणि संरक्षण करा, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! 
advertisement
2/8
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची, दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...

3/8
वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

4/8
गाय आणि वासराच्या अंगी असणारी, वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी, हे सर्व आपणास लाभो, वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा!

5/8
जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात, अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

6/8
शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी असणारे सेंद्रीय नाते सुदृढ करणारा वसुबारस हा सण. या सणानिमित्ताने शुभेच्छा

7/8
सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे, हीच देवाकडे प्रार्थना.

8/8
आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement