रोज खा भिजवलेले अंजीर! हे 6 प्रॉब्लम्स होतील दूर; 99% लोकांना माहितीच नाही फायदे

Last Updated:
Fig Water Benefits: आरोग्य चांगले राहावे यासाठी लोक अनेक पदार्थांचे सेवन करतात. अजींर यामधीलच एक पदार्थ आहे. हे सुपरफूड ड्रायफ्रूटचे नियमित सेवन केल्याने मोठे फायदे होतात. एक्सपर्टनुसार अंजीर भिजवून खाल्ल्याने यातील फायदे दुप्पट होतात. यासोबतच अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते. लखनऊच्या डायटिशियन रितु ६इवेदी यांनी भिजवलेले अंजिर खाण्याचे फायदे सांगितले आहेत.
1/6
डायबिटिज कंट्रोल करते - भीजवलेले अंजीर डायबिटिजमध्ये फायदेशीर मानले जातात. अंजीरमध्ये हाय पोटॅशियम असतं. सोबतच अंजीरात क्लोरोजेनिक अॅसिडही असतं. जे ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यात मदत करते. अशावेळी टाइप 2 डायबिटीजचे रुग्णही याचं सेवन करु शकतात.

advertisement
2/6
बद्धकोष्ठतेपासून आराम - भीजवलेल्या अंजीरच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि त्यासंबंधित अडचणी दूर केल्या जाऊ शकतात. अंजीरमध्ये फायबर असतं. जे मल त्याग करण्यास प्रोत्साहन देते. अशा वेळी ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी भीजवलेले अंजीर आणि त्याचं पाणी अवश्य प्यायला हवं.

3/6
प्रजनन क्षमता सुधारते - अंजीरमध्ये झिंक, मॅगनीज, मॅग्नीशियम आणि आयरन मोठ्या प्रमाणात असते. जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थला प्रोत्साहन देते. यासोबतच यामध्ये हाय अँटीऑक्सीडेंट आणि फायबर असल्याने हे ड्राय फ्रूट मेनोपॉझनंतर होणाऱ्या समस्यांपासून बचाव करते.

4/6
वजन कमी करा : वजन कमी करण्यासाठी देखील अंजीरचं सेवन केलं जाऊ शकतं. अशा वेळी तुम्ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी डायटवर असाल तर अंजीर बेस्ट ऑप्शन आहे. वजन कमी करण्यासाठी शरीराला खूप जास्त फायबर फूड्सची गरज असते. अंजीर यासाठी बेस्ट ठरते.

5/6
बीपी कंट्रोल करते - अंजीरमधील अँटीऑक्सीटेंड शरीराला फ्री रेडिकल्सपासून सुटका मिळवणे आणि ब्लड प्रेशर कमी करण्यात मदत करु शकतात. काही अभ्यासावरुन माहिती मिळालीये की, अंजीर ट्रायग्लिसराइड लेव्हल कमी करण्यात मदत करु शकते. जी हार्ट रिलेटेड प्रॉब्लम्स खूप कमी करते.

6/6
स्किन राहते हेल्दी - अंजीरच्या सेवनाने स्किनसंबंधीत समस्यांपासून सुटका मिळवता येऊ शकते. अंजीरच्या पाण्याने शरीरात उपलब्ध विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत मिळते. यामुळे स्किन हेल्दी ठेवण्यात मदत मिळते. यामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी अंजीरचं सेवन अवश्य करा.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement