Healthy Chutney : नाश्त्यामध्ये नियमित खा 'ही' खास चटणी, शरीराला होतील अगणित फायदे..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
नाश्त्यामध्ये आपल्याला, उपमा, पोहे, इडली असे वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय असते. यासोबत आपण एखादी ठराविक चटणी बनवतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही चटण्या सांगणार आहोत, ज्या अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे आणि तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये या चटणीचे सेवन केले तर तुम्हाला उत्तम चवीसोबत शरीरात होणाऱ्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
advertisement
कोथिंबीरीची चटणी : यामध्ये व्हिटॅमिन सी आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे मधुमेहासारख्या समस्या दूर राहतात. त्याचप्रमाणे पुदिन्याच्या चटणीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. धणे, आले आणि लसूण मिसळून चटणी खाल्ल्याने आतड्यांसंबंधी समस्या, ताप आणि जुलाब होत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


