Underwear : एकदा घातल्यानंतर अंडरवेअर कधी धुवायची? डॉक्टरांनी सांगितली योग्य वेळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Underwear cleaning tips : तुम्ही घातलेले अंडरवेर कधी स्वच्छ करावे हे तुम्हाला माहिती आहे का? एका डॉक्टरने सोशल मीडियावर दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्वच्छ करण्यावर एक पोस्ट शेअर केली आहे.
निरोगी राहण्यासाठी स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही शौचालय, स्वयंपाकघर आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्याच्या स्वच्छतेची काळजी घेता. त्याचप्रमाणे तुमचं शरीर, कपडे, चादरी, टॉवेल, अगदी ब्रश आणि अंतर्वस्त्रांची स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल. डॉ. मनन व्होरा यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्वच्छ करण्यावर एक पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement