Healthy Living : फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न किती दिवस खाण्यास योग्य? गृहिणींनो काय करावं आणि काय करु नये लगेच जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक घरांमध्ये उरलेलं अन्न फ्रिजमध्ये दिवसन्दिवस ठेवण्याची सवय आहे, पण ही सवय आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे हे जाणून घ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून
उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनी खाणं ही गोष्ट जवळजवळ प्रत्येक घरात सामान्य झाली आहे. फ्रीजमध्ये जेवण फ्रेशच राहातं असा अनेक गृहिणींचा समज आहे. पण खरंतर हा एक गैरसमज आहे. ठरावीक दिवसापर्यंत ठेवलेली वस्तू फ्रेश रहाते किंवा खाण्यायोग्य असते. पण त्यानंतर मात्र ती वस्तू फेकून द्यावी लागते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










