Kitchen Tips : उन्हाळ्यात दूध लवकर नासतं? वापरा 3 किचन टिप्स, दूध खराब होणार नाही

Last Updated:
उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होण्याचं प्रमाण वाढतं. तीव्र सूर्यप्रकाशामुळे शिजवलेलं अन्न आंबत. अनेकदा उन्हाळ्यात दूध गरम करूनही लवकर नासत त्यामुळे पैसे देखील वाया जातात. अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसात दूध लवकर खराब होऊ नये यासाठी काही किचन टिप्स फायदेशीर ठरू शकतात.
1/5
उन्हाळ्यात दूध लवकर फाटू नये म्हणून ते काचेच्या भांड्यात स्टोअर करून ठेवावे. दूध साठवण्यासाठी तुम्ही काचेचा जग किंवा वाटलीच वापर करू शकता. दूध तापवल्यावर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालं की मग त्याला कॅप किंवा झाकण ठेऊन व्यवस्थित बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने दूध नासणार नाही.

advertisement
2/5
उन्हाळ्यात दूध साठवण्यासाठी तुम्ही प्लास्टिक कॅनचा वापर करू शकता. प्लास्टिक कॅन मध्ये दूध ठेवण्यापूर्वी ते उकळवून पूर्णपणे थंड करा. मगच ते प्लास्टिक कॅनमध्ये साठवा. असे केल्यामुळे दूध खराब होणार नाही आणि सुमारे तीन ते चार दिवस चांगलं टिकू शकेल.

3/5
दूध साठवण्यासाठी तुम्ही स्टीलची भांडी वापरू शकता. अशा भांड्यात दूध साठवून ठेवल्याने ते लवकर खराब होणार नाही. दूध साठवण्यापूर्वी भांड स्वच्छ धुतलं गेलेलं आहे की नाही ते तपासून घ्या. दूध साठवण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर केल्याने दुधाची चव तशीच राहते ती बदलत नाही.

4/5
जर घरी फ्रिज नसेल तर दूध दिवसातून चार वेळा तापवावं. दूध उकळवताना गॅसची फ्लेम कमी करावी. तसेच दूध उकळल्यानंतर लगेचच झाकून ठेऊ नका त्याची वाफ निघून जाऊ द्यात. तसेच भांड हे दुधाने काठोकोठ भरू नका, थोड अंतर ठेवा.

5/5
दुकानातून पॅकेटमधील दूध घरी आणल्यावर ते लगेचच उकळायला ठेऊ नका. पॅकेटमधील दूध टेंपरेचरवर आल्यावर ते स्टीलच्या भांड्यात उकळवत ठेवा यामुळे ते लवकर खराब होणार नाही.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement