Kitchen Tips : अंडं फ्रेश आहे की खराब, कसं ओळखायचं? भारतीय शेफने सांगितली सोपी ट्रिक

Last Updated:
How To Find Egg is Fresh Or Not : इतर पदार्थांप्रमाणे अंड्याचं रंग पाहून, वास घेऊन ते फ्रेश आहे की नाही हे ओळखता येत नाही. अंड फोडल्यानंतर ते खराब आहे हे समजतं. पण न फोडताच तुम्ही अंडं फ्रेश आहे की नाही हे ओळखू शकता.
1/5
सामान्यपणे कोणतीही वस्तू घेताना आपण ती पाहून, त्याचा रंग, वास यावरून ती ताजी की शिळी ते ओळखतो. पण अंड्याबाबत तसं करता येत नाही.
सामान्यपणे कोणतीही वस्तू घेताना आपण ती पाहून, त्याचा रंग, वास यावरून ती ताजी की शिळी ते ओळखतो. पण अंड्याबाबत तसं करता येत नाही.
advertisement
2/5
अंडं ज्याच्यावर कवच असतं. त्यामुळे त्याच्या आतील काही दिसत नाही तसंच त्याचा वासही येत नाही. जेव्हा आपण ते फोडू तेव्हाच ते ताजं की जुनं ओळखता येईल.
अंडं ज्याच्यावर कवच असतं. त्यामुळे त्याच्या आतील काही दिसत नाही तसंच त्याचा वासही येत नाही. जेव्हा आपण ते फोडू तेव्हाच ते ताजं की जुनं ओळखता येईल.<span style="font-size: 20px;"> </span>
advertisement
3/5
पण तुम्हाला अंडं न फोडताही ते ताजं की जुनं ते ओळखता येऊ शकतं. एका भारतीय शेफने ते ओळखण्याची सोपी ट्रिक दाखवली आहे.
पण तुम्हाला अंडं न फोडताही ते ताजं की जुनं ते ओळखता येऊ शकतं. एका भारतीय शेफने ते ओळखण्याची सोपी ट्रिक दाखवली आहे.
advertisement
4/5
यासाठी फार काही करायचं नाही. अंडी फक्त पाण्यात टाकायची आहेत. त्यावरूनच तुम्हाला जुनं अंडं कोणतं आणि नवं अंडं कोणतं ते समजेलं.
यासाठी फार काही करायचं नाही. अंडी फक्त पाण्यात टाकायची आहेत. त्यावरूनच तुम्हाला जुनं अंडं कोणतं आणि नवं अंडं कोणतं ते समजेलं.
advertisement
5/5
आता पाण्यात टाकून अंडं जुनं की नवं कसं समजेल. तर शेफने सांगितल्यानुसार थंड पाण्यात अंडी टाकायची आहेत. जे अंडं पाण्यात बुडेल ते नवं. जुनं अंडं पाण्याच्या वर तरंगेल.
आता पाण्यात टाकून अंडं जुनं की नवं कसं समजेल. तर शेफने सांगितल्यानुसार थंड पाण्यात अंडी टाकायची आहेत. जे अंडं पाण्यात बुडेल ते नवं. जुनं अंडं पाण्याच्या वर तरंगेल.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement