advertisement

Tips And Tricks : 2 रुपयाची ही गोळी एका रात्रीत घालवेल टॉयलेटमधील दुर्गंध! एका वापराने 24 तास राहील फ्रेश..

Last Updated:
How to remove toilet bad smell : टॉयलेट स्वच्छ ठेवणं अवघड काम आहे. त्याला दार काही दिवसांनी घासावं लागत. कोणाकडे तितका वेळ नसेल किंवा घर आई ऑफिसचं काम करून एखादेवेळी ते राहून गेलं तर टॉयलेटमधू लगेच वास येऊ लागतो. कितीही पाणी टाकलं तरी तो वास मग जात नाही. अशावेळी हा एक भन्नाट उपाय तुमची मदत करू शकतो.
1/9
कधीकधी ड्रेनमधून येणारा वास, ओलावा किंवा अगदी अडकलेल्या कमोडची दुर्गंधी बाथरूमचे वातावरण खराब करते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा घरगुती उपाय फायद्याचा ठरू शकतो. यात असा दावा केला गेला आहे की, 2 रुपयांची पांढऱ्या रंगाची गोळी टॉयलेटचा वास बराच काळ घालवू शकते.

2/9
टॉयलेटमधून वास केवळ घाणीमुळे येत नाही. कधीकधी, ड्रेनेज पाईपमधून वायू, ओलसरपणा, बुरशी आणि बॅक्टेरिया एकत्रितपणे एक अवास निर्माण करतात. बाथरूममध्ये हवा यायला जागा नसणे किंवा पाणी साठणे यामुळे वास वाढू शकतो.

3/9
टॉयलेटचा वास घालवण्यासाठी वापरली जाणारी ही म्हणजे कपूर. कापरामध्ये तीव्र सुगंध आणि नैसर्गिक बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते हवेत हळूहळू विरघळते, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण करणारे सूक्ष्मजीव कमी होतात. शिवाय त्याचा वास ओलावा आणि आर्द्रतेचा वास दाबण्याऐवजी तो दूर करण्यास मदत करतो. म्हणूनच जुन्या काळापासून घरांमध्ये हवा शुद्ध करण्यासाठी आणि कीटक दूर ठेवण्यासाठी कापराचा वापर केला जात आहे.

4/9
टॉयलेटचा वास घालवण्यासाठी हा उपाय तुम्हाला रात्रीच्यावेळी करावा लागेल. झोपण्यापूर्वी कमोडमध्ये कापराची गोळी टाका. त्याचा सुगंध रात्रभर पाण्यात विरघळतो आणि कमोड आणि पाईपमध्ये पसरतो. सकाळी टॉयलेट फ्लश केल्यानंतर वास खूप कमी झालेला असतो. ही पद्धत ज्या घरांत ड्रेनेजचा वास येतो तिथे जास्त प्रभावी मानली जाते.

5/9
टॉयलेटमधु तरीही वास येत असेल तर फ्लश टँकमध्ये कापूर टाका. एका लहान कापडात किंवा जाळीत 2-3 गोळ्या बांधा आणि टाकीमध्ये लटकवा. यामुळे प्रत्येक फ्लशमध्ये कापराचे सुगंधित पाणी कमोडमध्ये जाईल, ज्यामुळे दीर्घकाळ फ्रेश वाटेल.

6/9
तुम्ही टॉयलेटमध्ये स्प्रे करण्यासाठी कापराचा टॉयलेट स्प्रे बनवू शकता. बॉटलमध्ये पाणी घ्या. 4-5 कापूर गोळ्या बारीक करून टाका. हा स्प्रे टाइल्स, कोपऱ्यांवर आणि कमोडभोवती स्प्रे करा. यानेही दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.

7/9
टॉयलेटच्या कोपऱ्यांमध्ये अनेकदा ओलावा जमा होतो, ज्यामुळे बुरशीसारखा वास येतो. याण्यासाठी दोन कापूर गोळ्या कापडात बांधा आणि त्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ लटकवा. तसेच ड्रेनेज जाळीजवळ टॅब्लेट ठेवल्याने ड्रेनेजचा वास वाढत नाही आणि लहान कीटक देखील दूर राहतात.

8/9
टॉयलेटमधून बराच काळ दुर्गंधी येत असेल, तर अर्धा कप बेकिंग सोडा कापूर पावडरमध्ये मिसळा आणि तो कमोडच्या कडा आणि जमिनीवर शिंपडा. 10-15 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. बेकिंग सोडा घाण आणि डाग सैल करतो, तर कापूर दुर्गंधी आणि जंतू नियंत्रणात मदत करतो.

9/9
कापूर नैसर्गिक असला तरी बंद जागेत मोठ्या प्रमाणात वापरल्याने तीव्र वास येऊ शकतो. तसेच तो लहान मुले आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर ठेवणे आवश्यक आहे. फ्लश टँकमध्येही जास्त कापूर टाकू नका, 2-3 गोळ्या पुरेशा असतात. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement