250 रुपयांमध्ये जयपुरी कुर्ती, तुम्हाला खरं वाटत नसेल तर मुंबई या ठिकाणी भेट द्याच!

Last Updated:
नवनवीन ट्रेडिंग आणि फॅशनेबल कपड्यांची खरेदी महिला या मोठ्या प्रमाणात करतात. आज आम्ही तुम्हाला जयपुरी कुर्तीज मुंबईत कुठे मिळतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.
1/6
शॉपिंग हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक महिलांना स्ट्रीट शॉपिंग करायला आवडते. त्यात नवनवीन ट्रेडिंग आणि फॅशनेबल कपड्यांची खरेदी महिला या मोठ्या प्रमाणात करतात.

advertisement
2/6
 त्यामुळे विविध प्रकारचे ट्रेडिंग कपडे स्वस्तात कुठे मिळतील याचा शोध महिला घेत असतात. तुम्ही अश्याच कपड्यांच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला जयपुरी कुर्तीज  कुठे मिळतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.
त्यामुळे विविध प्रकारचे ट्रेडिंग कपडे स्वस्तात कुठे मिळतील याचा शोध महिला घेत असतात. तुम्ही अश्याच कपड्यांच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला जयपुरी कुर्तीज मुंबईत कुठे मिळतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.
advertisement
3/6
मुंबईतील दादरच्या एनसी रोड परिसरात हे जयपुरी कॉटन कुर्तीचे दुकान आहे. हुसेन अली चौकीदार हे गेले 21 वर्षांपासून या ठिकाणी महिलांचे ड्रेस विकत आहेत. 2002 साली ते येथे लेहेंगा, कुर्ती, सलवार, कमीज अशा प्रकारचे कपडे ते विकत होते.

4/6
कालांतराने महिलांच्या कपड्यांचा ट्रेड लक्षात घेता त्यांनी या ठिकाणी जयपुरी कॉटन कुर्ती विकण्यास सुरू केले. सध्या ट्रेंडिंग सुरू असलेल्या जयपुरी शॉर्ट कुर्ती या ठिकावरून महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

5/6
ट्रेंडिंगमध्ये असलेल्या जयपुरी कॉटन कुर्तीचे वेगवेगळे पॅटर्न फक्त 250 रुपये या किमतीत या ठिकाणी उपलब्ध आहेत. ब्लॉक प्रिंट कुर्ती, साईड नॉट, स्लिवलेस, स्ट्रॅप असे विविध पॅटर्न जयपुरीमध्ये या ठिकाणी मिळतील. साईज स्मॉलपासून ते ट्रिपल एक्सल सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत.

6/6
या शॉर्ट कुर्तीसाठी वापरण्यात येणारे फॅब्रिक हे कॉटनचे आहेत. जयपुरी कॉटनचा कपडा खास जयपुर आणि राजस्थान वरून मागवला जातो. माझे स्वतःचे मनुफॅक्चर असल्यामुळे मी आणि माझा मित्र प्रकाश माने आम्ही स्वतः वेगवगेळ्या पॅटर्नमध्ये तयार करतो, असं हुसेन अली चौकीदार यांनी सांगितले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement