Mango Season: आंब्याचा बाटा चोखून फेकून देता? काय फायदा, त्यातच तर असतं सगळं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
'आम के आम गुठलियों के भी दाम', ही हिंदीतली प्रसिद्ध म्हण आहे. तिचा तुम्ही कधी गांभीर्याने विचार केलाय का? आंबा चवीला छान लागतोच, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत, शिवाय त्यापासून लोणच्यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात हे सगळं ठीकेय, पण त्याच्या बीचा म्हणजेच बाट्याचा काय उपयोग असतो? हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. (आशिष कुमार, प्रतिनिधी / पश्चिम चम्पारण)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बाट्याच्या बीजापासून तयार केलेली पावडर दररोज सकाळ-संध्याकाळी कोमट पाण्यात 5-5 ग्रॅम घेण्याचा सल्ला दिला जातो. जवळपास 15 दिवस हा उपाय केल्यामुळे आपण पूर्णपणे सुदृढ राहू शकता.
advertisement