शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास होईल मदत, पाहा कोकम पिण्याचे फायदे
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
कोकणात पिकणाऱ्या कोकमचे फळ मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या कोकम सरबताचे नेमके कोणते फायदे आहेत? पाहा
advertisement
कोकणात पिकणाऱ्या कोकमचे फळ मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या कोकम सरबताचे नेमके कोणते फायदे आहेत? मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांच्याकडून जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
कोकम सरबतमध्ये गार्सीनोल एन्झाईम असतो. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका टळतो. जर कॅन्सर होणार असेल तर गार्सीनोल एन्झाईममुळे त्या कॅन्सरच्या पेशी नष्ट केल्या जातात. कोकममुळे शरीरातील सेरेटोनील हार्मोन अधिक प्रमाणात रिलीज होतात. जेणेकरून चिंता, तणाव इत्यादींचे त्रास देखील कमी होण्यास मदत होते, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
advertisement