advertisement

Mothers Day 2024 : आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईला द्या खास शुभेच्छा! व्यक्त करा तुमचं प्रेम

Last Updated:
Mothers Day Wishes In Marathi : दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 12 मे रोजी मदर्स डे आहे. आपण सर्वजण या दिवशी आईसाठी काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करत असतो. या खास शब्दांमध्ये शुभेच्छा देऊन तुम्ही आईवरचे प्रेम सुंदर पद्धतीने व्यक्त करू शकता.
1/12
आयुष्याची गणितं चुकल्यानंतरही हिशेब लावत नाही ती म्हणजे आई..
आयुष्याची गणितं चुकल्यानंतरही हिशेब लावत नाही ती म्हणजे आई..
advertisement
2/12
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना, जिने जन्म दिलाय मला, तिला कायम सुखी ठेवा..
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना, जिने जन्म दिलाय मला, तिला कायम सुखी ठेवा..
advertisement
3/12
माझ्यासाठी कायम भक्कम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे माझी आई..
माझ्यासाठी कायम भक्कम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे माझी आई..
advertisement
4/12
 मैत्रीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि चांगुलपणाचा अर्थ शिकवणारी पहिली व्यक्ती म्हणजे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/mothers-day-gift-idea-give-unique-gift-to-mother-these-things-will-definitely-make-them-happy-mhpj-1179028.html">आई..</a>
मैत्रीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि चांगुलपणाचा अर्थ शिकवणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई..
advertisement
5/12
यशाच्या शिखरावर येण्यासाठी तूच माझी कायम प्रेरणा होतीस, आई तुझ्याशिवाय मी काहीच नाही..
यशाच्या शिखरावर येण्यासाठी तूच माझी कायम प्रेरणा होतीस, आई तुझ्याशिवाय मी काहीच नाही..
advertisement
6/12
 ठेच लागता माझ्या पायी, वेदना होते तिच्या ह्रदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/aai-shayari-in-marathi-poem-on-mother-aai-kavita-photo-mhpj-1175809.html">आई..</a>
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होते तिच्या ह्रदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी आई..
advertisement
7/12
माझ्यासाठी जिच्या मनात आणि ओठावर फक्त आशिर्वाद येतात, ती आहे माझी आई..
माझ्यासाठी जिच्या मनात आणि ओठावर फक्त आशिर्वाद येतात, ती आहे माझी आई..
advertisement
8/12
 मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही, पण आई तू या जगातील सर्वोत्तम <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/aai-quotes-in-marathi-mother-status-caption-heart-touching-thoughts-for-your-mom-mhpj-1174315.html">आई</a> आहेस..
मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही, पण आई तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस..
advertisement
9/12
जगी माऊलीसारखे कोण आहे, तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे, असे हे ऋण ज्याचे व्याज नाही, या ऋणाविना जीवनास साज नाही..
जगी माऊलीसारखे कोण आहे, तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे, असे हे ऋण ज्याचे व्याज नाही, या ऋणाविना जीवनास साज नाही..
advertisement
10/12
तू आहे म्हणून सारे विश्व आहे, तू आई म्हणूनच मी आहे, तू आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत..
तू आहे म्हणून सारे विश्व आहे, तू आई म्हणूनच मी आहे, तू आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत..
advertisement
11/12
ती असताना कधीच आयुष्यात उदासीनता येत नाही, कारण जगात कोणीही सोबत दिली नाही, तरी ती मात्र खंबीरपणे सोबत असते..
ती असताना कधीच आयुष्यात उदासीनता येत नाही, कारण जगात कोणीही सोबत दिली नाही, तरी ती मात्र खंबीरपणे सोबत असते..
advertisement
12/12
तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे, गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला, आहेसच तू मूर्तीमंत देवता..
तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे, गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला, आहेसच तू मूर्तीमंत देवता..
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement