हटके लूकसाठी हँडक्राफ्ट ज्वेलरीला मागणी, PHOTOS पाहाल तर प्रेमात पडाल

Last Updated:
सध्या मुंबईतील मार्केटमध्ये हँडक्राफ्ट ज्वेलरीचे फॅड महिलांमध्ये पाहायला मिळत आहे.
1/7
 ज्वेलरी म्हटलं की महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> मार्केटमध्ये हँडक्राफ्ट ज्वेलरीचे फॅड महिलांमध्ये पाहायला मिळत आहे.

advertisement
2/7
सध्या दादरचा शिवाजी पार्क फेस्टिवल 2024 अतिशय जल्लोषात संपन्न झाला. या ठिकाणी येऊन अनेक जण आपल्या कलेचे प्रदर्शन केलं. फक्त कलेचेच नव्हे तर या ठिकाणी युनिक क्लोथ, ज्वेलरी व ॲक्सेसरीजचे स्टॉल लागले होते.

3/7
या ठिकाणी मोडास नावाच्या युनिक हँडक्राफ्ट ज्वेलरीच्या स्टॉलवर मोठी गर्दी होती. या ज्वेलरीला सध्या मुंबईतील मार्केटमध्ये मोठी मागणी आहे.

4/7
मोडास ब्रँड दोन तरुणी मिळून एकत्र चालवतात. आरती मटकर व पूर्वी मेहता असे या तरुणींचे नाव आहेत. या ठिकाणी टेराकोटा, हँडपेंट केलेले विविध नेकलेस प्रकार त्याचप्रमाणे चोकर प्रकार येथे खरेदी करता येईल.

5/7
वारली पेंट असलेले बांबू ज्वेलरी, ग्लास पेंटिंग केलेले बीड्स व फॅब्रिक पासून तयार केलेल्या युनिक अशा हँड क्राफ्ट ज्वेलरी येथे फक्त 300 रुपयांपासून खरेदी करता येईल.

6/7
टेराकोटा क्ले पासून तयार केलेल्या या हॅन्ड क्राफ्ट दागिन्यांना पूर्णतः तयार होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. क्ले हा ओल्या स्वरूपात असतो. त्याला एक विशिष्ट आकार देऊन, भट्टीत गरम केले जाते.

7/7
सध्या ट्रेडिशनल किंवा नेहमीच्या दागिन्यांना परिधान करून महिलावर्ग कंटाळला आहे. त्यामुळे युनिक फॅशनेबल हॅन्ड क्राफ्ट ज्वेलरी ट्राय करायचे असेल तर मोडास हा एक उत्तम पर्याय आहे, अशी माहिती पूर्वी मेहता यांनी दिली आहे. (लतिका तेजाळे, प्रतिनिधी)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement