फक्त मुंबईतच मिळतील अशी हटके फुड कॉम्बिनेशन्स; एकदा खाल्लात तर म्हणाल 'मजा आ गया!'

Last Updated:
दिल्लीप्रमाणेच मुंबईतही खाण्यापिण्याचे अनेक चविष्ट पर्याय उपलब्ध आहेत. येथील स्ट्रीट फुड तर जगात भारी आहे. आज आपण मुंबईतील काही लोकप्रिय स्ट्रीट फुडबद्दल जाणून घेऊया.
1/3
 वडापाव हे संपूर्ण मुंबईचे आवडते स्ट्रीट फुड आहे. आजच्या घडीला भारतासह देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वडापाव विकला जातो. मात्र वडापावच्या पाठोपाठ भजीपाव देखील सर्वाधिक मागणी आहे. यात पावामध्ये कांदा किंवा बटाट्याच्या भज्या ठेवल्या जातात. लोकांना ही डिश खूप आवडते.

advertisement
2/3
 मुंबईत नवीन आलेल्या अनेक लोकांना असे वाटते की वडापाव, भजीपाव यांच्याप्रमाणेच दिसणारा मंच्युरियन पाव अशी कोणताही डिश नसावी. पण या स्ट्रीट फुडची बच्चे कंपनीपासून तरूणांपर्यंत मोठी क्रेझ आहे. यामध्ये वडा आणि भजी यांच्या जागी पावामध्ये मंच्युरियन आणि सेझवान चटणी वापरली जाते.

3/3
 मुंबईकरांना पाव खूपच प्रिय आहे. म्हणूनच येथील बहुतांश स्ट्रीट फुडमध्ये आपल्याला पाव पाहायला मिळेल. हेच कारण आहे की येथे समोसा पाव ही डिशही अतिशय लोकप्रिय आहे. याबरोबर खजूर आणि पुदिना चटणी खूपच चविष्ट लागते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement