Sikkim Trip : भारतातच लपलाय सुंदरतेचा खजिना! आत्ताच पॅक करा बॅग अन् एक्सप्लोर करा सिक्कीममधली 'ही' ठिकाणं
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात फिरणं आणि शांत वातावरण अनुभवणं आवडत असेल तर तुम्हाला आता परदेशात जायची गरज नाही. त्याचा अनुभव तुम्ही भारतातच घेऊ शकता, तेही अगदी बजेटमध्ये.
advertisement
गंगटोक: भारतातच असलेलं सिक्कीम हे ठिकाण काही नवीन नाही, पण या ठिकाणीच अशा काही जागा आहेत ज्या तुम्ही एकदा व्हिजिट केल्याचं पाहिजेत. गंगटोक ही सिक्कीममधील अशी जागा आहे जिथे तुम्ही एकदा तरी गेलंच पाहिजे. शहराचे हृदय म्हणून ओळखले जाणारे एमजी रोड हे संध्याकाळी फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. जवळच्या मठांमध्ये, हस्तकला दुकानांमध्ये आणि स्थानिक कॅफेमध्ये वेळ घालवणे हा एक फायदेशीर अनुभव आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


