मानसिक शांतता हवीये? मग फाॅलो करा 'हे' 10 सोपे उपाय, कुठल्या कुठे पळून जाईल टेन्शन-डिप्रेशन!

Last Updated:
Remedy for stress and depression : आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्थिती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. इमोशनल स्टेबिलिटी आणि सहनशीलता विकसित करून डिप्रेशन किंवा...
1/11
 Remedy for stress and depression : आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक स्थिती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. इमोशनल स्टेबिलिटी आणि सहनशीलता विकसित करून डिप्रेशन किंवा टेन्शन या समस्यांवर परिणामकारक इलाज करता येतो. एक्स्पर्टच्या मतानुसार. मानसिक सहनशीलता आपल्याला आव्हानांना तोंड देण्याची ताकद देते. त्यामुळे आज आपण काही सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मानसिकरित्या अत्यंत मजबूत होऊ शकता.

advertisement
2/11
 माइंडफुलनेस : भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा सतत विचार करण्यापेक्षा तुम्ही वर्तमानकाळात विचार करा. त्यामुळे स्ट्रेस आणि लक्ष केंद्रीत करण्यात मदत होते. त्यातून भावनांना नियंत्रित करणं शक्य होतं. तुम्ही मानसिकरित्या मजबूत होता.

3/11
 विचारांवर लक्ष केंद्रीत करा : मानसिक स्थिती मजबूत करायची असेल तर नकारात्मक विचारावर लक्ष देणं सोडून द्या. प्रत्येक गोष्टीकडे ही सकारात्मक दृष्टीने पहा आणि प्रयत्न करा.

4/11
 ध्येय निश्चित करा : तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, ते टार्गेट स्पष्ट करा. कारण ध्येय स्पष्ट असेल तर प्रगती आपोआप होत राहते आणि अपयशाचा तणाव कमी होत राहतो.

5/11
 हेल्दी लाइफस्टाइल फाॅलो करा : जरा तुम्हाला मानसिकरित्या मजबूत व्हायचं असेल तर हेल्दी लाइफस्टाइल फाॅलो करा. त्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. कारण या गोष्टी फक्त तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवत नाहीत तर तुमची ऊर्जा आणि मूड नियंत्रित ठेवते.

6/11
 झोपेला प्राधान्य द्या : मानसिक तणाव कमी करण्यासाठी झोपेला प्रायोरिटी द्या. योग्य झोप ही भावनिक स्थिरता, स्मरणशक्ती आणि बुद्धी कार्यक्षम करते.

7/11
 मर्यादित सोशल मीडिया वापरा : मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी स्क्रीन टाइम कमी करा. रोज 2 तासाने स्क्रीन टाईम कमी केलात तर स्ट्रेस कमी होतो आणि वास्तव जीवनात तुमची सक्रियता वाढते.

8/11
 नाती घट्ट बनवा : नाती घट्ट बनवल्यामुळे मेंटल स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे एकटेपणा कमी होतो आणि मानसिक सहनशीलता वाढते.

9/11
 फिजिकल ॲक्टिव्हिटी अन् डिजिटल डिटाॅक्स : फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्यामुळे स्क्रिन टाइम कमी होतो आणि मन ताजं राहतं. खेळ किंवा व्यायाम केल्याने मूड व्यवस्थित राहतो आणि टेन्शन कमी होतं.

10/11
 छंद जोपासा : आर्ट, म्यूजिक, लिखाण किंवा इतर छंद जोपासलात तर मानसिक स्थिती स्थिर राहते. त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्या. छंद किंवा आर्ट ॲक्टिव्हिटी जरूर जोपासा.

11/11
 मेंटल हेल्थमधील बदल लक्षात घ्या : आपल्या भावनांवर लक्ष ठेवणं आणि योग्य वेळी मेंटल हेल्थच्या समस्यावर उपचार घेणं, यामुळे तुम्ही मानसिकरित्या स्थिर राहता.

Supreme Court OBC Reservation: निवडणुका रद्द होणार की निकाल टिकणार? ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर आज सर्वोच्च फैसला
निवडणुका रद्द होणार की निकाल टिकणार? ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर आज सर्वोच्च
  • बुधवारी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

  • खंडपीठाने सशर्त निवडणुका कार्यक्रम सुरु ठेवण्यास मंजुरी दिली होती.

  • आता या निकालावर कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार आहे.

View All
advertisement