advertisement

2 आठवडे घरातच पडून होता अभिनेत्रीचा मृतदेह, मृत्यूनंतर काही तासात शरीराचं काय होतं?

Last Updated:
What Happend After Death Deadbody Facts : पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगरच्या मृत्यूने मनोरंजन विश्वास खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तिचा मृतदेह राहत्या घरात 2 आठवडे तसाच पडून होता. इतके दिवस मृतदेह तसाच राहिल्याने शरीरात काय काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?
1/9
सामान्यपणे डोळे बंद झाले, श्वास थांबला, हृदयाची धडधड थांबली की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असं आपण म्हणतो. मृत्यूनंतर एकएक अवयव काम करणं बंद करतो.  सर्वात आधी श्वास प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यानंतर हृदय धडकणं बंद होतं.

2/9
पुढील पाच मिनिटांत शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो आणि पेशी मृत होऊ लागतात. या स्थितीला प्वाइंट ऑफ नो रिटर्न म्हणतात.  यानंतर शरीराचं तापमान ताशी 1.5 डिग्री कमी होत जातं. माणूस जिवंत असताना सर्वसाधारणपणे त्याच्या शरीराचं तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. मृत्यूनंतर मात्र शरीराचं तापमान ताशी 0.8 अंश सेल्सिअस या दराने कमी होऊ लागतं. यालाच शरीर थंड पडणं असं सर्वसामान्य भाषेत म्हटलं जातं.

3/9
शरीरातलं रक्ताभिसरण बंद होतं आणि शरीरात बदल सुरू होतात. शरीर दोन रंगांचं दिसू लागतं. शरीराचा खालचा भाग स्थिर होतो आणि तो पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा दिसू लागतो. शरीराच्या वरच्या भागात रक्त जमा होऊ लागतं. त्यामुळे तो भाग लाल किंवा निळा दिसू लागतो. त्याला शास्त्रीय भाषेत Algor mortis असं म्हटलं जातं.

4/9
मृत्यूनंतर काही वेळातच अॅडेनोसाइन ट्रायफॉस्फेटची पातळी वेगाने घसरत चालल्याने शरीर आखडायला लागतं. त्याची सुरुवात पापण्या आणि गळ्यातल्या स्नायूंपासून होते. शरीराचे बहुतांश भाग आखडून घट्ट होत असले, तरी काही भाग शिथिल होतात. त्यामध्ये मलाशयावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेचाही समावेश आहे.

5/9
मृत्यूनंतर मलमूत्रावरील नियंत्रण थांबल्याने मलाशयातला मळ स्वतःहूनच शरीराबाहेर पडतो.' मृत्यूनंतर काही वेळाने मृत व्यक्तीचं शरीर ओलं झालेलं असतं. कारण मूत्राशय रिकामी करण्याची प्रक्रिया सुरूच असते. मृतदेहातून मूत्रविसर्जन होतं.

6/9
मृत्यूनंतर शरीरातील पचनक्रिया सुरू असते. एक एन्झाइम तयार होतं. त्यात बॅक्टेरिया आणि फंगस अर्थात सूक्ष्मजीवांची वाढ होऊ लागते आणि शरीरातून दुर्गंध येऊ लागतो. त्यामुळेच मृतदेहाचं नाक आणि तोंडात कापूस टाकला जातो.

7/9
काही पेशी मृत झाल्या तरी कार्य करतात. मृत्यूनंतर त्वचा 24 तासांपेक्षा जास्त वेळ जिवंत असते. केस आणि नखांचीही वाढ होत असते. मृत्यूनंतरही शरारीतील किडनी, लिव्हर आणि हृदय असे अवयव 6 तास जिवंत असतात. या कालावधीत हे अवयव दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात.

8/9
संशोधनानुसार मृत्यूनंतर आपले जिन्स जिंवत राहतात. डीएनएम मृत्यूनंतर जास्त अॅक्टिव्ह असतात. अधिक प्रमाणात प्रोटिन्स निर्मिती करतात.

9/9
येल युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार मृत्यूनंतरही नर्व्हस सिस्टम आपलं काम बंद करायला बराच वेळ घेतो. त्यामुळेच शरीरात काही ना काही हालचाली दिसतात. मांसपेशी जखडतात पण जिवंत असल्यासारख्या हरकती होतात. हृदय धडकणं, श्वास बंद झाला तरी मेंदू सक्रिय असतो. त्यामुळे काही लोक आपण पुन्हा जिवंत असल्याचा दावा करत आपला अनुभव सांगतात.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement