advertisement

शरीरासाठी हेल्दी ड्रायफूट्स शेक 5 मिनिटांत बनवा घरीच; बनवण्याची सोपी पद्धत पाहा

Last Updated:
हेल्दी पदार्थांचे सेवन निरोगी शरीरासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असलेला हेल्दी बनाना ड्रायफूट्स शेक अगदी 5 मिनिटांत कसा बनवाल? रेसिपी पाहा
1/6
 हेल्दी पदार्थांचे सेवन निरोगी शरीरासाठी खूप आवश्यक आहे. मात्र, अनेकदा लहान मुलं केळी किंवा ड्रायफूट्स खाण्यास कंटाळा करतात. वयोवृद्धांना देखील ड्रायफूट्स चावून खाणे शक्य होत नाही.

2/6
 त्यामुळे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असलेला हेल्दी बनाना ड्रायफूट्स शेक अगदी 5 मिनिटांत कसा बनवाल? याबद्दच <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">चंद्रपूर</a> येथील आशिष काळे यांनी माहिती दिली आहे.
त्यामुळे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असलेला हेल्दी बनाना ड्रायफूट्स शेक अगदी 5 मिनिटांत कसा बनवाल? याबद्दच चंद्रपूर येथील आशिष काळे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/6
ड्रायफूट्स शेकसाठी लागणारे साहित्य : अर्धा वाटी भिजवलेले बदाम, अर्धी वाटी भिजवलेले अंजीर, अर्धी वाटी भिजवलेले अक्रोड, अर्धी वाटी खजूर, अर्धी वाटी गूळ, 2 ग्लास गाईचं दूध, 2 केळी आणि हवे असल्यास फुटाणे तुम्ही घेऊ शकतात.

4/6
हेल्दी शेक बनविण्यासाठी कृती : सर्वप्रथम सकाळी शेक करायचा असल्यास ड्रायफूट्स रात्री भिजत घालावे. त्यानंतर आधी खजुर मिक्सरमधून काढून घ्या. आता बदाम, अंजीर, अक्रोड, बारीक करून घ्या. आता त्यात केळी कुस्करून अ‍ॅड करा.

5/6
त्यानंतर चवीनुसार साखर किंवा गूळ अ‍ॅड करा. आता दूध अ‍ॅड करून परत एकदामिक्सर मधून फिरवून घ्या. हे साहित्य 4-5 व्यक्तींना पुरेल इतकं आहे. तुम्ही आपल्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. आता हा हेल्दी ड्रायफूट्स शेक पिण्यासाठी तयार आहे. या शेकमध्ये तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट वापरू शकता, असं आशिष काळे सांगतात.

6/6
तर अशाप्रकारे या शेकमध्ये केळी आणि ड्रायफूट्स तसेच गाईचं दूध वापरून शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. कोणीही सहज 5 मिनिटांत हा शेक बनवू शकतो.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement