Rice Vs Chapati : भात की चपाती, तुमच्या आरोग्यासाठी काय खाणं चांगलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rice Or Chapati : जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर भात सोडून द्या, तुम्हाला सडपातळ व्हायचं असेल तर चपाती कमी खा. असे सल्ले दिले जातात. पण भात आणि चपाती यापैकी आरोग्यासाठी काय चांगलं आहे, याबाबत आहारतज्ज्ञांना माहिती दिली आहे.
advertisement
मुंबईतील प्रसिद्ध पोषणतज्ञ मेहर पंजवानी म्हणाल्या की, भात की चपाती तुमच्यासाठी काय चांगलं आहे, हे तुमच्या आतड्यांना काय पचण्याची सवय आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे तुम्हाला वर्षानुवर्षे खाल्लेले धान्य पचवण्याची सवय होते. तुम्ही कोणतंही अन्न व्यवस्थित पचवू शकता की नाही हे तुमच्या आतड्याच्या आरोग्यावर अवलंबून असतं आणि तुम्ही जे काही पचवू शकता ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement