advertisement

Sankashti Angarki Chaturthi : सर्वांना द्या संकष्टी चतुर्थीच्या खास शुभेच्छा! What's app ला ठेऊ शकता स्टेटस..

Last Updated:
Sankashti Angarki Chaturthi Wishes In Marathi : श्री गणरायाचे पूजन करुन नव्या कामाला सुरुवात करण्याची परंपरा आहे. भाविक गणरायाची पूजा करुन आपल्या समस्या, संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करत असतात. दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला सुद्धा भाविक दररोज पूजा करुन उपवास करत असतात. आज आम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियात व्हायरल होणारे काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत. ज्याच्य माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
1/13
संकटांवर मात करणारा गणपती तुम्हाला यश देवो, तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

2/13
आज श्रीगणेशाची आराधना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

3/13
तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

4/13
कितीही मोठी समस्या असू दे, देवा तुझ्या नावातच समाधान आहे.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

5/13
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: |निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!

6/13
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

7/13
भक्ति गणपती, शक्ति गणपती सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

8/13
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

9/13
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी… सर्व गणेशभक्तांना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

10/13
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

11/13
ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

12/13
मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वर बा तू घाल पोटी.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

13/13
आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवो, या सदिच्छा.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement