Swami Vivekanad Jayanti : स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सर्वांना द्या शुभेच्छा! त्यांचे हे विचार तुमचं पूर्ण आयुष्यच बदलतील..

Last Updated:
Swami Vivekanad Jayanti Wishes In Marathi : भारतात स्वामी विवेकानंद जयंती (12 जानेवारी) राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरी केली जाते. संयुक्त राष्ट्रसंघानं 1984 हे वर्ष आंतरराष्ट्रीय युवक वर्ष घोषित केले होते. तेव्हापासून स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून देशभर साजरी करतात. या निमित्त स्वामी विवेकानंदांचे प्रेरक विचार सर्वांपर्यंत पोहोचवा.
1/7
पावित्र्य, धैर्य आणि निश्चय या तीन गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. त्याच्या वर आहे प्रेम.. स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा..!

advertisement
2/7
उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही, तोपर्यंत थांबू नका.. स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा..!

3/7
ज्या वेळी तुम्ही काम पूर्ण करायची प्रतिज्ञा करता, तेव्हाच ते पूर्ण करा. नाही तर तुमच्यावरचा लोकांचा विश्वास उडू शकतो.. स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा..!

4/7
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही.. स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा..!

5/7
जितका मोठा संघर्ष, तितका विजयही शानदार.. स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा..!

6/7
तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही, कुणी तुम्हाला अध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या आत्म्याशिवाय तुमचा कुणी गुरू नाही.. स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा..!

7/7
जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत शिकत रहा. अनुभवच उत्तम शिक्षक असतो.. स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा..!

Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement