Snake : घराजवळ लावा हे एक झाड, पावसाळ्यात साप आसपास सुद्धा भटकणार नाही

Last Updated:
पावसाळ्याच्या दिवसात बिळांमध्ये पाणी गेल्याने सापांसारखे धोकादायक प्राणी बाहेर पडतात. परिसर ओलसर झाल्याने साप अनेकदा घरांमध्ये घुसतात ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे साप तुमच्या घराच्या आसपास सुद्धा भटकणार नाही.
1/6
पावसाळ्यात घरांमध्ये साप शिरण्याच्या अनेक घटना घडतात. अधिकतर ग्राउंड फ्लोर किंवा पहिल्या मजल्यावर असणाऱ्या घरांमध्ये साप शिरण्याची जास्त भीती असते. तेव्हा तुम्ही घराजवळ सर्पगंधा नावाचं रोप लावल्यास त्याच्या वासामुळे साप जवळपास सुद्धा भटकणार नाही.

advertisement
2/6
सर्पगंधा हे एक औषधी झाड असून ज्यात असणारे प्राकृतिक गुण सापांना दूर ठेवते. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्ही हे झाड अंगणात, छतावर, बाल्कनी किंवा मुख्य दरवाज्यावर लावू शकता.

3/6
सर्पगंधा या झाडाचं साइंटिफिक नाव सवोल्फिया सर्पेतिना असं आहे. असं म्हणतात की या झाडाचा वास खूप खराब असतो ज्यामुळे सापांना याचा वास सहन होत नाही आणि ते दूर पळतात.

4/6
जीव जंतू चावल्यावर त्यावर इलाज म्हणून सुद्धा सर्पगंधाचा वापर केला जातो. सर्पगंधाच्या झाडाची पान आणि साल विंचू आणि कोळीच्या विषाचा परिणाम कमी करण्यासाठी केला जातो.

5/6
सर्पगंधाचे झाडाची मूळ ही पिवळ्या आणि तपकिरी रंगाची असतात. सर्पगंधाचे झाडं तुम्हाला मिळाले नाही तर लसूण, मगवॉर्ट, स्नेक प्लांट, तुलसी, प्याज, सोसाइटी गार्लिक, लेमन ग्रास इत्यादी झाड सुद्धा घराजवळ लावू शकता. ही झाड सापांसहित किडे, डास इत्यादींना सुद्धा घरापासून दूर ठेवतात.

6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement