Pomegranate Disadvantages : चुकूनही 'या' लोकांनी खाऊ नये डाळिंब, शरीराला होईल 'इतकं' नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
डाळिंब हे आरोग्यासाठी एक उत्तम फळ मानले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. पण, आरोग्य तज्ञांच्या मते, डाळिंब प्रत्येकासाठी फायदेशीर नसते.
डाळिंब हे आरोग्यासाठी एक उत्तम फळ मानले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. पण, आरोग्य तज्ञांच्या मते, डाळिंब प्रत्येकासाठी फायदेशीर नसते. काही विशिष्ट आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी डाळिंब खाणे टाळले पाहिजे, अन्यथा त्यांच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डाळिंब हे एक आरोग्यदायी फळ आहे, पण तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार त्याचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला काही गंभीर आजार असल्यास, डाळिंब खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)