'या' गोल्डन बेटाला भेट द्याल, तर लक्षद्वीप आणि मालदीव विसराल...एवढं भारी सौंदर्य! PHOTOS

Last Updated:
आजकाल लक्षद्वीपचं नुसतं नाव जरी काढलं तरी लोकांना फिरायला जावंसं वाटतं. समुद्रकिनारी सकाळ, संध्याकाळचा सूर्य आणि रात्रीचा चंद्र पाहायला कोणाला नाही आवडणार. शिवाय आजूबाजूला निसर्ग असेल तर काही विचारायलाच नको. मात्र हे सगळं अनुभवायला लक्षद्वीप हे अत्यंत मनमोहक ठिकाण आहेच. परंतु आपला भारत देश एवढा निसर्गसंपन्न आहे की, इथल्या विविध ठिकाणी जाऊन सुट्टीत आपण मन:शांती मिळवू शकता. अशाच एका सुंदर ठिकाणाबाबत आपण जाणून घेणार आहोत. 
1/5
छत्तीसगड भारतातलं एक अत्यंत सुदर राज्य आहे. शिवाय लोकप्रिय पर्यटन स्थळही आहे. या राज्याला धान्यसंपत्तीने संपन्न मानलं जातं. याच राज्यात एक गोल्डन बेट आहे, ज्याचं सौंदर्य संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे.

advertisement
2/5
या गोल्डन बेटाला बुका धरण म्हणूनही ओळखलं जातं. इथं येईल ती व्यक्ती इथल्या सौंदर्यांने मनमोहीत होईल, असं हे ठिकाण निसर्गसंपन्न आहे.

3/5
हे गोल्डन बेट विलासपूरपासून जवळपास 144 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथं बस, ट्रेन किंवा खासगी गाडीने जाता येतं. प्रवासातही आपण इथल्या निसर्गाचा अनुभव घेऊ शकता.

4/5
छत्तीसगडचं हे गोल्डन बेट एक सहलीचं ठिकाण म्हणून सुप्रसिद्ध आहे. आजूबाजूची हिरवळ, घनदाट जंगल आणि लहान लहान पर्वतांमुळे इथल्या सौंदर्यात प्रचंड भर पडली आहे.

5/5
आपल्याला लक्षद्वीपला जाणं शक्य नसेल, तर छत्तीसगडच्या या गोल्डन बेटाला नक्की भेट द्या. आपण इथं कुटुंबियांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत जाऊ शकता.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement