Valentines Week : व्हॅलेंटाईन वीकमध्ये पार्टनरला दररोज ऐकवा एक शायरी, होईल इम्प्रेस

Last Updated:
marathi love shayari : फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. यंदा ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जाणार हा वीक अनेक जोडपी आनंदाने आणि उत्साहात साजरा करतात. प्रत्येकजण या काळात आपल्या आवडत्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी विविध गोष्टी करत असतो. तेव्हा या व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला काही रोमँटिक शायरी ऐकवून इम्प्रेस करू शकता.
1/6
असे असावे प्रेम, केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे. असे असावे प्रेम, केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे. असे असावे प्रेम,केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!
असे असावे प्रेम, केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे. असे असावे प्रेम, केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे. असे असावे प्रेम,केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!
advertisement
2/6
तुला पाहिलं त्याक्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो. तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो. Valentines Day Wishes In Marathi
तुला पाहिलं त्याक्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो. तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो. Valentines Day Wishes In Marathi
advertisement
3/6
advertisement
4/6
मी तुझ्यावर प्रेम करतो, हे तुला सांगतां येत नाही, प्रेम हे असंच असतं ग, जे शब्दात कधी व्यक्त करता येत नाही . (Valentines Day Shayari In Marathi)
मी तुझ्यावर प्रेम करतो, हे तुला सांगतां येत नाही, प्रेम हे असंच असतं ग, जे शब्दात कधी व्यक्त करता येत नाही . (Valentines Day Shayari In Marathi)
advertisement
5/6
मी तुझ्यावर प्रेम करतो, हे तुला सांगतां येत नाही, प्रेम हे असंच असतं ग, जे शब्दात कधी व्यक्त करता येत नाही .
मी तुझ्यावर प्रेम करतो, हे तुला सांगतां येत नाही, प्रेम हे असंच असतं ग, जे शब्दात कधी व्यक्त करता येत नाही .
advertisement
6/6
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी, पण एक नजर पुरेशी असते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी, पण एक नजर पुरेशी असते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
advertisement
BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
• राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

• मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

• काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement