Veer Savarkar Jayanti 2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सर्वांना पाठवा 'हे' प्रेरक शुभेच्छा संदेश..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Veer Savarkar Jayanti Quotes In Marathi : विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील एका हिंदू मराठी कुटुंबात झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे काही प्रेरक संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
advertisement
advertisement
advertisement
उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा.. प्राण तळमळला.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
advertisement
advertisement