advertisement

सीन संपला, पॅकअपनंतर सगळे घरी गेले, तरी मी रडत होते..! 'मितवा'च्या सेटवर सोनाली कुलकर्णीबरोबर असं काय घडलेलं?

Last Updated:
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'मितवा' सिनेमाच्या सेटवरचा एक किस्सा सांगितला. असं काय झालं होतं ज्यामुळे सीन संपल्यानंतरही सोनालीचं रडू थांबत नव्हतं.
1/7
मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच सोनाली कुलकर्णी. नटरंग, अजिंठा, मितवा, क्लासमेट्स, पोस्टर गर्ल सारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये सोनालीनं काम केलं. तिच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे.

2/7
सोनाली नुकतीच 'तिघी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमाच्या निमित्तानं तिने अनेक मुलाखती दिल्या. तिच्या अनेक सिनेमांविषयीही तिनं सांगितलं.
सोनाली नुकतीच 'तिघी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमाच्या निमित्तानं तिने अनेक मुलाखती दिल्या. तिच्या अनेक सिनेमांविषयीही तिनं सांगितलं.
advertisement
3/7
सोनालीच्या काही लोकप्रिय सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे मितवा. हा सिनेमा आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. या सिनेमातील एका सीनचा किस्सा सोनालीने सांगितला.
सोनालीच्या काही लोकप्रिय सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे मितवा. हा सिनेमा आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. या सिनेमातील एका सीनचा किस्सा सोनालीने सांगितला.
advertisement
4/7
त्या सीननंतर सोनाली अनेक तास रडत होती. सीन संपला, पॅकअप झालं, सगळे घरी गेले तरी सोनालीचं मात्र रडू थांबत नव्हतं. मितवाच्या सेटवर सोनालीबरोबर नेमकं काय झालं होतं? 
त्या सीननंतर सोनाली अनेक तास रडत होती. सीन संपला, पॅकअप झालं, सगळे घरी गेले तरी सोनालीचं मात्र रडू थांबत नव्हतं. मितवाच्या सेटवर सोनालीबरोबर नेमकं काय झालं होतं?
advertisement
5/7
वायफळशी बोलताना सोनालीने मितवा सिनेमातील तो किस्सा सांगितला. ती म्हणाली,
वायफळशी बोलताना सोनालीने मितवा सिनेमातील तो किस्सा सांगितला. ती म्हणाली, "मितवा सिनेमाचं शीटिंग सुरु होतं. त्यावेळी एक सीन होता ज्यामध्ये स्वप्नीलचं पात्र मला येऊन सगळं खरं सांगतो, चूक झाल्याचं सांगतो. तेव्हा त्या सीनमध्ये बाहेर चालत येत मला रडायचं होतं. तो वन शॉट सीन होता."
advertisement
6/7
 "तेव्हा मी त्याचं ऐकलं आणि बाहेर येईपर्यंत मला माझया आयुष्याच्या प्रसंगाचा आधार घ्यावा लागला. त्यावेळी बाहेर येईपर्यंत मी माझ्या जवळच्या व्यक्तीला गमवल्याचं आठवावं लागलं. तेव्हा मी इतकी रडले की, सीन संपला, पॅकअप झालं तरी मी रडतच होते"

7/7
सोनाली पुढे म्हणाली,
सोनाली पुढे म्हणाली, "आता तसं होत नाही. आता मला कोणताही सीन करताना कोणत्याही कुबड्याचा आधार घ्यावा लागत नाही. मी सीन करताना मी त्या रोलमध्ये जाते. आता मला माझ्या पर्सनल गोष्टी आठवण्याची गरज पडत नाही."
advertisement
Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार
1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; मोठी उलथापालथ होणार
  • सोने खरेदीची घाई नको

  • अन्यथा होईल मोठे नुकसान

  • दिग्गज तज्ज्ञाचा खळबळजनक अंदाज

View All
advertisement