घरी आणा स्वस्तात मस्त ड्रम! बायकोला होईल मोठी मदत, इतकी आहे किंमत!

Last Updated:
ग्रामीण भागामध्ये पाणी साठवण्यासाठी सरासर ड्रमचा वापर केला जातो. उन्हाळ्यामध्ये पाणी साठवण्यासाठी ड्रमचा वापर करत असाल तर तुम्ही जालन्यात होलसेल दरात ड्रम खरेदी करू शकता.
1/7
उन्हाचा कडाका आता चांगलाच वाढलाय. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सहाजिकच राज्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई देखील जाणवायला सुरुवात झाली आहे.

advertisement
2/7
 त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पाणी साठवण्यासाठी सरासर ड्रमचा वापर केला जातो. उन्हाळ्यामध्ये पाणी साठवण्यासाठी ड्रमचा वापर करत असाल तर तुम्ही जालन्यात होलसेल दरात ड्रम खरेदी करू शकता.

3/7
जालना शहरातील मामा चौक परिसरामध्ये मुस्तदीर शेख मागील 30 वर्षांपासून ड्रम विक्रीचा होलसेल आणि किरकोळ व्यवसाय करतात. देव मूर्ती ते त्यांचा गोडाऊन असून तिथे जवळपास 500 ड्रमची साठवणूक त्यांनी केली आहे.

4/7
तर जालना शहरामध्ये आवश्यकतेनुसार ते ड्रम ठेवत असतात. 5 लिटरच्या कॅनपासून ते 1000 लिटरच्या ड्रमपर्यंत पाणी साठवण्याचे साहित्य मुस्तदीर यांच्याकडे उपलब्ध आहे.

5/7
छत्रपती संभाजीनगर, जालना येथील एमआयडीसीमधून स्क्रॅपमधून आम्ही या ड्रमची खरेदी करतो. ड्रमला असलेले ऑइल किंवा इतर तत्सम पदार्थ काढून टाकून स्वच्छ करून विक्रीसाठी ग्राहकांना दिले जातात.

6/7
 साधारणपणे 700 ते 850 रुपयांना प्रति ड्रम अशा पद्धतीने ड्रमची विक्री केली जाते. तर दहा लिटर 25 लिटर इत्यादी साठवण क्षमता असलेल्या प्लास्टिकच्या कॅन देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत.

7/7
आवश्यकतेनुसार लोक ड्रम खरेदी करतात. पाणी साठवण्यासाठी हे ड्रम अतिशय उपयुक्त असल्याचं विक्रेते मुस्तदिर यांनी सांगितलं.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement