advertisement

Relationship Types : Sugar Daddy म्हणजे काय? Genz च्या 'या' नवीन रिलेशनशिप ट्रेंडबद्दल तुम्हाला माहितीय का?

Last Updated:
‘शुगर डॅडी’ याबद्दल सोशल मीडियावर रिल्स पाहिले असतील किंवा हा शब्द ऐकला असेल. पण हे नातं नक्की कसं असतं किंवा या शब्दाचा अर्थ काय अनेकांना माहित नाही. त्याबद्दल थोडं सविस्तर माहित करुन घेऊ.
1/10
आजकालचे नातेसंबंध म्हणजे फक्त प्रेम किंवा लग्न एवढ्यावरच थांबत नाहीत. त्यापेक्षाबी बरीच पुढी आजची पिढी गेली आहे, ज्याला आपण Genz म्हणतो. आधी जेव्हा एकापेक्षा जास्त प्रेम प्रकरणं व्हायची तेव्हा अशा व्यक्तीला फसवणूककर्ता किंवा धोकेबाज बोललं जायचं, पण आजच्या तरुण मंडळींनी परिस्थीतीनुसार सगळ्या नात्यांना वेगवेगळी नावं दिली आहेत. यांपैकी अनेक नावं आणि त्याचा अर्थ नक्की काय असतो? याबद्दल अनेकांना माहित नसतं ज्यामुळे ते विचारात पडतात.

2/10
असाच एक शब्द आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, तो म्हणजे ‘शुगर डॅडी’. याबद्दल सोशल मीडियावर रिल्स पाहिले असतील किंवा हा शब्द ऐकला असेल. पण हे नातं नक्की कसं असतं किंवा या शब्दाचा अर्थ काय अनेकांना माहित नाही. त्याबद्दल थोडं सविस्तर माहित करुन घेऊ.

3/10
‘शुगर डॅडी’ म्हणजे काय?‘शुगर डॅडी’ हा शब्द अशा पुरुषासाठी वापरला जातो जो एखाद्या तरुण मुलीशी रिलेशनशिपमध्ये असतो आणि तिला आर्थिक मदत करतो. हे नातं बहुतेक वेळा परस्पर समजुतीवर आधारित असतं.

4/10
शुगर डॅडी हा वयाने मोठा आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असतो, आणि शुगर बेबी (म्हणजे ती मुलगी) त्याच्यासोबत वेळ घालवते, मैत्री करते किंवा कधी कधी इमोशनल/फिजिकल अटेंशन देते. हे नातं साध्या प्रेमसंबंधांपेक्षा वेगळं असतं, कारण यात पैसा आणि भावना यांचं एक स्पष्ट गणित असतं.

5/10
हा ट्रेंड कुठून आला?‘शुगर डॅडी’ या प्रकाराचं प्रचलन पश्चिमी देशांमध्ये खूप आधीपासून होतं, पण हल्ली ते भारतासारख्या देशांमध्येही वाढत आहे. अनेक तरुण मुली किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली महागडी शिक्षणफीस, करिअरच्या गरजा, आणि हाय-फाय लाईफस्टाईलसाठी अशा नात्यांकडे आकर्षित होतात.

6/10
'शुगर डॅडी' ट्रेंड वाढण्याची कारणंआजची पिढी लवकरात लवकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करते. पण शिक्षण, करिअर आणि जीवनशैली यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण येतो. अशावेळी शुगर डॅडीसारख्या नात्यांमुळे त्यांना आर्थिक मदत मिळते.

7/10
सोशल मीडिया आणि डेटिंग अ‍ॅप्सआज Instagram, Tinder, Bumble अशा अ‍ॅप्समुळे अशा नात्यांना जुळवणं खूप सोपं झालं आहे. त्यामुळे शुगर डॅडी आणि शुगर बेबी एकमेकांशी सहज संपर्कात येऊ शकतात. हे नातं आता लपूनछपून नसून अनेक ठिकाणी खुलेपणाने स्वीकारलं जातंय.

8/10
पारंपरिक नात्यांमध्ये जशी एकमेकांवर जबाबदारी असते, तशी जबाबदारी ‘शुगर डॅडी-शुगर बेबी’ नात्यात फारशी नसते. हे नातं अधिक लवचिक, स्पष्ट अटींवर आधारित आणि काही वेळेस भावनांपासून मुक्त असतं.

9/10
बऱ्याच तरुण मुलींना ब्रँडेड कपडे, हाय प्रोफाइल पार्टीज, महागड्या गाड्या, विदेश प्रवास अशा गोष्टींचं आकर्षण असतं. शुगर डॅडीकडून मिळणाऱ्या सुविधांमुळे या गोष्टी त्यांच्यासाठी शक्य होतात.

10/10
‘शुगर डॅडी’ हा शब्द काहींसाठी कंट्रोव्हर्शियल वाटू शकतो, पण तो आजच्या बदलत्या रिलेशनशिप ट्रेंडचा एक भाग आहे. हे नातं प्रेमावर नाही, तर गरज आणि परस्पर फायद्याच्या तत्त्वावर आधारित असतं. प्रत्येक नात्याचं स्वरूप वेगळं असतं, आणि ते स्वीकारायचं की नाही हे व्यक्तीच्या निवडीवर अवलंबून असतं.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement